daily panchang sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 सप्टेंबर 2022

पंचांग - रविवार : भाद्रपद शुद्ध ८, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्‍चिक/धनू, चंद्रोदय दुपारी १.३०, चंद्रास्त रात्री १२.४२, सूर्योदय ६.२१, सूर्यास्त ६.४५, दुर्गाष्टमी, ज्येष्ठागौरी पूजन, भागवत सप्ताहारंभ, भारतीय सौर भाद्रपद १३ शके १९४४.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - रविवार : भाद्रपद शुद्ध ८, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्‍चिक/धनू, चंद्रोदय दुपारी १.३०, चंद्रास्त रात्री १२.४२, सूर्योदय ६.२१, सूर्यास्त ६.४५, दुर्गाष्टमी, ज्येष्ठागौरी पूजन, भागवत सप्ताहारंभ, भारतीय सौर भाद्रपद १३ शके १९४४.

पंचांग -

रविवार : भाद्रपद शुद्ध ८, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्‍चिक/धनू, चंद्रोदय दुपारी १.३०, चंद्रास्त रात्री १२.४२, सूर्योदय ६.२१, सूर्यास्त ६.४५, दुर्गाष्टमी, ज्येष्ठागौरी पूजन, भागवत सप्ताहारंभ, भारतीय सौर भाद्रपद १३ शके १९४४.

दिनविशेष -

  • १९९९ - संपूर्ण देशी बनावटीच्या ‘नाग’ या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची बालासोर येथील चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी.

  • २०१० - शांघायमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत भारताच्या तिरंदाजी संघाने सुवर्णपदक जिंकले. पुरुषांच्या ‘रिकर्व्ह’ प्रकारात जपानवर २२४-२२० अशी मात. या स्पर्धेत जयंत तालुकदार, तरुणदीप आणि राहुल यांनी उत्तम कामगिरी केली.

  • २०११ - दक्षिण कोरियातील जागतिक मैदानी स्पर्धेत जमैकाच्या उसेन बोल्टने आपला लौकिक दाखवून देत ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीत विश्‍वविक्रमासह सुवर्णपदक मिळविले.

  • २०१४ - स्वदेशी बनावटीची गस्ती नौका ‘आयएनएस सुमित्रा’ नौदलात दाखल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या मित्राला बाइक राइडची इच्छा, सलाइनसह नेलं फिरायला; VIDEO VIRAL

Ganesh Chaturthi 2025: तासगावला आहे गणपतीपुळ्याचे दुसरे स्थान, रथोत्सवाचे दक्षिण भारताशी आहे खास कनेक्शन

Maratha Reservation : आजही अफगाणिस्तानला भरते मराठ्यांच्या नावाने धडकी, ३०० वर्षे 'म्हणी' मधून जीवंत आहे मराठ्यांचा दरारा

CM M. K. Stalin : 'मतदार यादीतून नाव वगळणे दहशतवादापेक्षाही गंभीर आणि भयानक'; मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या इशाऱ्याचा काय अर्थ?

Fake Marriage Racket in Dharashiv: खोटा विवाह लावून देत तरुणाचे सव्वा लाख लाटले; नवरीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT