Daily Panchang Sakal
संस्कृती

Today Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 फेब्रुवारी 2023

रविवार : माघ शुद्ध १५, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय सायं. ६.१४, चंद्रास्त स. ७.३५, माघस्नान समाप्ती, कुलधर्म, पौर्णिमा समाप्ती रा. ११.५९, भारतीय सौर माघ १६ शके १९४४.

सकाळ वृत्तसेवा

- पंचांग

रविवार : माघ शुद्ध १५, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय सायं. ६.१४, चंद्रास्त स. ७.३५, माघस्नान समाप्ती, कुलधर्म, पौर्णिमा समाप्ती रा. ११.५९, भारतीय सौर माघ १६ शके १९४४.

- दिनविशेष

२००३ - अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव भारताने २००२ मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-४ या हवामानविषयक उपग्रहाला देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा. या उपग्रहाला आता कल्पना-१ या नावाने संबोधण्यात येईल.

२००४ - पुण्याच्या स्वाती घाटेने वूमन ग्रॅंडमास्टर किताबाचा तिसरा व शेवटचा नॉर्म संपादन केला. जिब्राल्टर बुद्धिबळ परिषदेच्या नवव्या फेरीत तिने स्पेनच्या एन्रीके ओसुना व्हेगा याच्यावर निर्णायक विजय नोंदविला.

२००४ - भारताचा गोल्फपटू ज्योती रंधवा जागतिक क्रमवारीत पहिल्या शंभर खेळाडूंत स्थान मिळविणारा पहिलाच गोल्फपटू ठरला.

२०१५ : फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटचे अकराव्या वर्षात पदार्पण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati Case : अयानने रिल्ससाठी वापरलेल्या दोन पिस्टल नेमक्या कुणाच्या? समोर आली धक्कादायक माहिती...

Pune Fraud News : विवाहविषयक संकेतस्थळावर तोतया शास्त्रज्ञाकडून महिलेची फसवणूक

Pune Rain News : उकाड्याने हैराण पुणेकरांना दिलासा; शहरात मुसळधार पावसाची हजेरी, अनेक भागांत गारपीट

LSG vs RR Live: रिषभ पंत धडपडला... दोन्ही फलंदाज एकाच दिशेला.. चूक अन् राजस्थानला डोकं वर काढण्याची मिळाली संधी Video

Amravati Crime : जन्मदात्या आईचे मुलीसोबत धक्कादायक कृत्य, कारण वाचून तुम्हालाही येईल संताप

SCROLL FOR NEXT