Panchang  Sakal
संस्कृती

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 05 मे 2024

5th may 2024 : रविवार : चैत्र कृष्ण १२, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय पहाटे ४.२७, चंद्रास्त दुपारी ४.१५, प्रदोष, भारतीय सौर वैशाख १५ शके १९४६.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग

रविवार : चैत्र कृष्ण १२, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय पहाटे ४.२७, चंद्रास्त दुपारी ४.१५, प्रदोष, भारतीय सौर वैशाख १५ शके १९४६.

दिनविशेष

२००१ ः भारताच्या सरला शेट्टीने आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत ८२.५ किलो वजनी गटात स्क्वाट प्रकारात २५० किलोचा विक्रम करून सुवर्णपदक मिळविले.

२००५ ः ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक पीएसएलव्ही-सी ६ मार्फत ‘कार्टोसॅट-१’ आणि ‘हॅमसॅट’ या दोन उपग्रहांचे सतीश धवन अवकाश केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण. एकाच वेळी दोन उपग्रह सोडण्याची भारताची ही पहिलीच वेळ.

२००५ ः कोलकत्याची जलतरणपटू बुला चौधरीकडून दक्षिण आफ्रिकेतील रॉबेन बेट सागरी मोहीम फत्ते. पाचही खंडांत सागरी मोहीम तडीस नेणारी जगातील पहिली महिला जलतरणपटू बनण्याचा विक्रम.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्यात घसरण सुरुच,चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

Latest Maharashtra News Updates : मोटारसायकल चोराला अटक, तीन बाईक्स जप्त

Explained: धावताना छातीत का दुखते? डॉक्टरांनी सांगितले 'हे' 5 कारण

उपमुख्यमंत्री शिंदेंनी कोणत्या अधिकाराखाली स्थगिती दिली? हायकोर्टाची विचारणा, बेकायदा इमारत प्रकरणी अडचणी वाढणार

SCROLL FOR NEXT