Daily Panchang 5th October 2023 esakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 ऑक्टोबर 2023

पंचांग - गुरुवार : भाद्रपद कृष्ण ७, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ/मिथुन, सूर्योदय ६.२६, सूर्यास्त ६.१९, चंद्रोदय रात्री ११.०८, चंद्रास्त दुपारी १२.०६, सप्तमी श्राद्ध, भारतीय सौर आश्‍विन १३ शके १९४५.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

गुरुवार : भाद्रपद कृष्ण ७, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ/मिथुन, सूर्योदय ६.२६, सूर्यास्त ६.१९, चंद्रोदय रात्री ११.०८, चंद्रास्त दुपारी १२.०६, सप्तमी श्राद्ध, भारतीय सौर आश्‍विन १३ शके १९४५.

दिनविशेष -

  • १९९८ - ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहीर.

  • २०१२ - ओडिशाच्या किनारपट्टीवर स्वदेशी बनावटीच्या अण्वस्त्रवाहू ‘धनुष्य’ या क्षेपणास्त्राची जहाजावरून यशस्वी चाचणी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Wall Collapse : मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमाला गालबोट; वादळी वाऱ्यामुळे अंगावर चिरा-विटांची भिंत कोसळून 5 ते 6 भाविक ठार, 12 जण जखमी

पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनचे पडसाद! जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरून प्रवास; मोर्चा काढत केंद्र सरकारवर टीका

श्रेयस, सॅमसन की पांड्या... टीम इंडियाच्या नवा ट्वेंटी-२० कर्णधार कोण? BCCI ने अखेर उत्तर दिले; म्हणाले, सूर्यकुमार यादवला बदलण्याची चर्चा...

Pakistan Bomb Blast: पाकिस्तानमध्ये बाजारात भीषण बॉम्बस्फोट; नऊ जण ठार, ३० जखमी

Mumbai: धारावी पुनर्विकासासाठी नगरसेवक रणांगणात; ‘प्रलंबित’ प्रकरणांचा होणार अखेर निर्णय, तिढा सुटणार!

SCROLL FOR NEXT