Today Panchang Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 6 जुलै 2022

पंचांग - बुधवार : आषाढ शुद्ध ७, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय स. ११.५७, चंद्रास्त रा. १२.१९, सूर्योदय ६.०४, सूर्यास्त ७.१४, सूर्याचा पुनर्वसू नक्षत्रप्रवेश, वाहन : उंदीर, विवस्वत सप्तमी, भारतीय सौर आषाढ १५ शके १९४४.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - बुधवार : आषाढ शुद्ध ७, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय स. ११.५७, चंद्रास्त रा. १२.१९, सूर्योदय ६.०४, सूर्यास्त ७.१४, सूर्याचा पुनर्वसू नक्षत्रप्रवेश, वाहन : उंदीर, विवस्वत सप्तमी, भारतीय सौर आषाढ १५ शके १९४४.

पंचांग -

बुधवार : आषाढ शुद्ध ७, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय स. ११.५७, चंद्रास्त रा. १२.१९, सूर्योदय ६.०४, सूर्यास्त ७.१४, सूर्याचा पुनर्वसू नक्षत्रप्रवेश, वाहन : उंदीर, विवस्वत सप्तमी, भारतीय सौर आषाढ १५ शके १९४४.

दिनविशेष -

१९९७ - वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी वजनाला हलके विमान बनविण्यात बंगळूरच्या ‘नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरी’च्या संशोधकांना यश.

२००३ - भारताच्या लिएंडर पेसने महान खेळाडू मार्टिना नवरातिलोवा हिच्या साथीत विंबल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीचे विजेतेपद मिळविले.

२०१४ - राखीव गोलरक्षक म्हणून मैदानात उतरलेल्या टीम क्रूलने शूटआउटला दोन पेनल्टी वाचवत नेदरलॅंड्‌सला विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत नेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Police: पोलिसाकडून महिला आंदोलकासोबत गैरवर्तन? विरोधकांचा आरोप, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांचे स्पष्टीकरण

Ratnagiri Farmer Loan Waiver : रत्नागिरीतील 7,333 शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती! पहिली यादी लवकरच प्रसिद्ध; पाहा ताजी अपडेट

Latest Marathi News Live Update : CJP चे सौरव दास आणि रांका चर्चेसाठी रवाना; थोड्याच वेळात सरकारसोबत बैठक, तोडगा निघणार?

Heart Health Tips by WHO: जगातील 32% मृत्यू हृदयविकारामुळे; WHO चा इशारा, हृदय निरोगी ठेवण्यासाठी करा 'या' 5 सवयी

UTU Paper Leak: परीक्षा सुरू होण्यापूर्वीच व्हॉट्सॲप ग्रुपवर आले प्रश्न; पेपर लीक प्रकरणी असिस्टंट प्रोफेसरला बेड्या!

SCROLL FOR NEXT