Daily Panchang 6th aptil 2024 sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 6 एप्रिल 2024

पंचांग - शनिवार : फाल्गुन कृष्ण १२, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय ६.२५, सूर्यास्त ६.४८, चंद्रोदय पहाटे ५.१४, चंद्रास्त दुपारी ४.३०, शनिप्रदोष, महावारुणी योग स. १०.२० नं. दुपारी ३.४० प., भारतीय सौर चैत्र १७ शके १९४५.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

शनिवार : फाल्गुन कृष्ण १२, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय ६.२५, सूर्यास्त ६.४८, चंद्रोदय पहाटे ५.१४, चंद्रास्त दुपारी ४.३०, शनिप्रदोष, महावारुणी योग स. १०.२० नं. दुपारी ३.४० प., भारतीय सौर चैत्र १७ शके १९४५.

दिनविशेष -

  • २००२ - बहुचर्चित ‘लगान’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट व दिग्दर्शनासह आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमीचे (आयएएफए) सात पुरस्कार.

  • २००९ - भारताच्या राहुल द्रविडने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्या दिवशी टिम मॅकेन्टोश याचा झेल घेत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक १८२ झेल घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.

  • २०१५ - माझगाव डॉक येथे ‘प्रोजेक्‍ट-७५’अंतर्गत बांधणी सुरू असलेल्या सहा स्कॉर्पिन पाणबुड्यांपैकी पहिल्या पाणबुडीचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते जलावतरण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: MS Dhoni च्या चाहत्यांना झटका देणारी बातमी, CSK च्या वाढल्या अडचणी; सराव सत्रात जे घडलं, ते खूपच धक्कादायक...

Bhima Water Politics: भीमा नदीत पाणी सोडण्यावर श्रेयवादाची लढाई; राजकीय नेत्यांच्या वादात नदीकाठचा शेतकरी होरपळला

Gen Z Trend Deadzoning: मोबाइल बंद, लॅपटॉप बंद; Gen Z आणि Millennials मध्ये ‘डेडझोनिंग’ची क्रेझ; नेमकं 'हे' आहे तरी काय ?

Tembhapuri Dam Tragedy: टेंभापुरी धरणात १९ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; प्रशासनाच्या दुर्लक्षाचा आरोप

Pune Ragging : पुण्यातील आयएलएस लॉ कॉलेज वसतिगृहात रॅगिंग प्रकरण उघड

SCROLL FOR NEXT