daily panchang 6th july 2023 Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 6 जुलै 2023

पंचांग - गुरुवार : आषाढ कृष्ण ३/४, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी मकर/कुंभ, सूर्योदय ६.०४, सूर्यास्त ७.१४, चंद्रोदय रात्री १०.११, चंद्रास्त सकाळी ८.५३, संकष्ट चतुर्थी, सूर्याचा पुनर्वसू नक्षत्रप्रवेश, वाहन ः गाढव, भारतीय सौर आषाढ १५ शके १९४५.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

गुरुवार : आषाढ कृष्ण ३/४, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी मकर/कुंभ, सूर्योदय ६.०४, सूर्यास्त ७.१४, चंद्रोदय रात्री १०.११, चंद्रास्त सकाळी ८.५३, संकष्ट चतुर्थी, सूर्याचा पुनर्वसू नक्षत्रप्रवेश, वाहन ः गाढव, भारतीय सौर आषाढ १५ शके १९४५.

दिनविशेष -

  • २००३ - भारताच्या लिअँडर पेसने महान खेळाडू मार्टिना नवरातिलोवा हिच्या साथीत विंबल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीचे विजेतेपद मिळविले.

  • २०१५ - राज्यातील सर्व शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीची माहिती त्यांच्या पालकांना ऑनलाइन मिळू शकणार. ‘सरल’ नावाची संगणक प्रणाली त्यासाठी विकसित केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"आम्हाला, त्याची गरज होती, आम्ही आनंदी..."! पाकड्या अबरारला करारबद्ध करण्याचा SRH कडून बचाव; विसरले, भारताचा केलेला अपमान

LPG Crisis: गॅस टंचाईवर ८० लाख लिटर केरोसीनचा ‘बॅकअप’ प्लॅन तयार, काळाबाजारावर योगींची कारवाई

Pune-Bangalore Highway Accident : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात; शिरोली पुलाजवळ, भरधाव मोटार बॅरिकेड्सला धडकली

Bike Accident: पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Xiaomi 17 Price : भारतात लाँच झाला शाओमी 17 स्मार्टफोन; पाहा किंमत अन् दमदार फीचर्स..

SCROLL FOR NEXT