Daily Panchang Sakal
संस्कृती

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 06 मे 2024

6th may 2024 : सोमवार : चैत्र कृष्ण १३, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय पहाटे ५.०९, चंद्रास्त सायंकाळी ५.१६, शिवरात्री, श्रीस्वामी समर्थ पुण्यतिथी, भारतीय सौर वैशाख १६ शके १९४६.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग

सोमवार : चैत्र कृष्ण १३, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय पहाटे ५.०९, चंद्रास्त सायंकाळी ५.१६, शिवरात्री, श्रीस्वामी समर्थ पुण्यतिथी, भारतीय सौर वैशाख १६ शके १९४६.

दिनविशेष

१९९९ : महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांत महिलांना ३० टक्के आरक्षणाचा निर्णय. असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले.

२००४ : भारतीय ग्रँडमास्टर विश्‍वनाथन आनंद दरवर्षी देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या बुद्धिबळ ऑस्करचा तिसऱ्यांदा मानकरी ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crop Insurance: दुष्काळ जाहीर झाला! पीक विम्यासाठी काय करावं? किती पैसे मिळणार? पाहा संपूर्ण गणित

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पुन्हा अपघात! थांबलेल्या टँकरला धडकून कारचा चुराडा, एकाचा मृत्यू

Dattatray Bharne Drought Relief : महाराष्ट्रातील दुष्काळावर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे काय म्हणाले? किती टप्प्यात मदत करणार?

पुण्यात पोलिसाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं, PMPLच्या बस डेपोत आढळला मृतदेह; ३ दिवसांपासून होते बेपत्ता

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मनसे-ठाकरे गटाचा ४ ऑक्टोबरला संयुक्त मोर्चा

SCROLL FOR NEXT