Panchang Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 फेब्रुवारी 2022

पंचांग - सोमवार : माघ शुद्ध ७, चंद्रनक्षत्र आश्‍विनी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय सकाळी ११.१८, चंद्रास्त रात्री १२.१४, सूर्योदय ७.०७, सूर्यास्त ३०, रथसप्तमी, रथाधिष्ठित सूर्याचे पूजन, अरुणोदयाला स्नान, भारतीय सौर माघ १८ शके १९४३.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - सोमवार : माघ शुद्ध ७, चंद्रनक्षत्र आश्‍विनी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय सकाळी ११.१८, चंद्रास्त रात्री १२.१४, सूर्योदय ७.०७, सूर्यास्त ३०, रथसप्तमी, रथाधिष्ठित सूर्याचे पूजन, अरुणोदयाला स्नान, भारतीय सौर माघ १८ शके १९४३.

पंचांग -

सोमवार : माघ शुद्ध ७, चंद्रनक्षत्र आश्‍विनी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय सकाळी ११.१८, चंद्रास्त रात्री १२.१४, सूर्योदय ७.०७, सूर्यास्त ३०, रथसप्तमी, रथाधिष्ठित सूर्याचे पूजन, अरुणोदयाला स्नान, भारतीय सौर माघ १८ शके १९४३.

दिनविशेष -

१९८४ - ब्रूस मॅकॅन्डलीस हा ‘चॅलेंजर’ स्पेस शटलमधून अंतराळात स्वतंत्रपणे संचार करणारा पहिला अंतराळवीर ठरला.

१९९३ - संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘पृथ्वी’ या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची ओरिसा येथील चंडीपूर येथे यशस्वी चाचणी.

१९९९ - ‘नासा’ने ‘स्टारडस्ट’ अवकाश यान केप कॅनव्हेराल एअर फोर्स स्टेशनवरून प्रक्षेपित केले.

२००३ - महाराष्ट्र शासनातर्फे क्रीडामहर्षींचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा ‘श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार’ सचिन तेंडुलकरचे मार्गदर्शक रमाकांत आचरेकर यांना जाहीर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Salian Case: आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ! दिशा सालियन प्रकरणात ५०० कोटींची भरपाई अन् बिनशर्त माफीची मागणी

Chiplun Flyover Work : चिपळूणकरांसाठी महत्त्वाची बातमी! उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात, पण 'या' कारणामुळे गणेशोत्सवात काम थांबले!

Arnala Fort History: २२९ वर्षांपूर्वी अर्नाळा किल्ल्यावर कसा साजरा व्हायचा गणेशोत्सव? मोडी कागदपत्रांतून ऐतिहासिक रहस्य उलगडलं

Latest Marathi News Update : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Ujani Water Crisis : उजनी परिसरातील वीज दोन तासांवर आणण्याच्या हालचाली ; सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता तीव्र

SCROLL FOR NEXT