Daily Panchang 7th april 2023 Sakal
संस्कृती

Daily Panchang: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 एप्रिल 2023

पंचांग - शुक्रवार : चैत्र कृष्ण १, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, चंद्रोदय सायंकाळी ७.५८, चंद्रास्त सकाळी ७.०३, सूर्योदय ६.२५, सूर्यास्त ६.४८, भारतीय सौर चैत्र १७ शके १९४५.

सकाळ वृत्तसेवा

Daily Panchang

पंचांग - शुक्रवार : चैत्र कृष्ण १, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, चंद्रोदय सायंकाळी ७.५८, चंद्रास्त सकाळी ७.०३, सूर्योदय ६.२५, सूर्यास्त ६.४८, भारतीय सौर चैत्र १७ शके १९४५.

पंचांग -

शुक्रवार : चैत्र कृष्ण १, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, चंद्रोदय सायंकाळी ७.५८, चंद्रास्त सकाळी ७.०३, सूर्योदय ६.२५, सूर्यास्त ६.४८, भारतीय सौर चैत्र १७ शके १९४५.

दिनविशेष -

  • २००५ - पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते श्रीनगर-मुजफ्फराबाद बससेवेला प्रारंभ.

  • २००९ - भारताने ४१ वर्षांनंतर न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका जिंकली.

  • २०१३ - जमिनीवरून जमिनीवर मारा करू शकणाऱ्या अण्वस्त्रवाहू ‘अग्नी-२’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira Bhayandar Paryushan Controversy : भाजप आमदारांचा अजब फतवा! विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्व काळात पालकांना शाळेचा मेसेज, राजकीय वाद पेटला

Indian Army Success Story: शेतकरी कुटुंबातील हर्षची भरारी! वयाच्या २४व्या वर्षी भारतीय सैन्यात लेफ्टनंट; आई गृहिणी, वडील शेतकरी, मुलाची प्रेरणादायी काहाणी

Pune MPSC Student Kidnapping : धक्कादायक! पुण्यात मध्यरात्री MPSC च्या विद्यार्थ्याचे अपहरण; आरोपी काळ्या रंगाच्या गाडीत आले अन्...

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Ahilyanagar Crime: अशीही सावकारकी; दोन कोटी कर्जाचे झाले २२ कोटी, दोघांना अटक

SCROLL FOR NEXT