Mira Bhayandar Paryushan Controversy : भाजप आमदारांचा अजब फतवा! विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्व काळात पालकांना शाळेचा मेसेज, राजकीय वाद पेटला

Seven Square Academy controversy : मिरा-भाईंदरमधील भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या शाळेने पर्युषण पर्वाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा, लसूण, बटाटा, बीट न आणण्याच्या सूचना दिल्याने वाद.
Mira Bhayandar Paryushan Controversy Seven Square Academy

Mira Bhayandar Paryushan Controversy Seven Square Academy

esakal

Updated on

Narendra Mehta school onion garlic ban : पर्यूषण पर्वाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा, लसूण, बटाटा, बीट यांसह कंदमूळ पदार्थ आणू नयेत, अशी सूचना मिरा रोड पूर्वेतील सेव्हन स्क्वेअर अकॅडमीकडून पालकांना करण्यात आली आहे. शाळेच्या पालकांच्या व्हॉट्सॲप आणि पोर्टल ग्रुपवर हा संदेश देण्यात आला. या सूचनेवरून आता राजकीय वाद निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com