Daily Panchang Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 ऑगस्ट 2022

पंचांग - रविवार : श्रावण शुद्ध १०, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्‍चिक, चंद्रोदय दुपारी २.३५, चंद्रास्त उ. रात्री १.५३, सूर्योदय ६.१५, सूर्यास्त ७.०५, आदित्य पूजन, भारतीय सौर श्रावण १६ शके १९४४.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - रविवार : श्रावण शुद्ध १०, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्‍चिक, चंद्रोदय दुपारी २.३५, चंद्रास्त उ. रात्री १.५३, सूर्योदय ६.१५, सूर्यास्त ७.०५, आदित्य पूजन, भारतीय सौर श्रावण १६ शके १९४४.

पंचांग -

रविवार : श्रावण शुद्ध १०, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्‍चिक, चंद्रोदय दुपारी २.३५, चंद्रास्त उ. रात्री १.५३, सूर्योदय ६.१५, सूर्यास्त ७.०५, आदित्य पूजन, भारतीय सौर श्रावण १६ शके १९४४.

दिनविशेष -

  • १९८७ - जलतरणपटू आरती प्रधान १२ तास २८ मिनिटांत इंग्लिश खाडी पोहून जाण्यात यशस्वी. आशिया खंडातील पुरुष व महिलांमधील सर्वांत लहान जलतरणपटू बहुमानाची ती मानकरी ठरली.

  • १९९१ - जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या पृथ्वी या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोटा येथे तिसऱ्यांदा चाचणी यशस्वी.

  • १९९७ - ज्येष्ठ चित्रपट निर्माते गौतम घोष यांना प्रख्यात इटालियन दिग्दर्शक सिका यांच्या नावाने दिला जाणारा ‘व्हिट्टोरिओ डी सिका’ सन्मान जाहीर.

  • २००० - ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेत नऊ वर्षांखालील गटात भारताच्या संकल्प मोदवलने संयुक्त विजेतेपद पटकाविले.

  • २००३ - अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्थेतर्फे (नासा) आकाशगंगेतील काही लघुग्रहांना ‘कोलंबिया’ या अपघातग्रस्त अवकाशयानातील सर्व दिवंगत अंतराळवीरांची नावे देण्याचा निर्णय. यात भारतीय अंतराळवीर कल्पना चावला हिचाही समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परदेशी भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या महापूजेची नोंदणी! अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईतील भाविक करणार महापुजा; मंदिर समितीला ९० लाखांचे उत्पन्न, वाचा...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतताना भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू; पिकअपने धडक देताच बस उलटली

Pune Crime : प्रति तोळा फक्त ६० हजार, स्वस्त सोन्याच्या आमिषाने उकळले पैसे; दाम्पत्याला अटक

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Pune News : पतीला मारहाण अन् सासरच्यांना शिवीगाळ; पुण्यात पत्नीच्या 'क्रूर' वर्तनामुळे घटस्फोट मंजूर; कौटुंबिक न्यायालयाचा मोठा निकाल

SCROLL FOR NEXT