Daily Panchang 7th February 2024 sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 फेब्रुवारी 2024

पंचांग - बुधवार : पौष कृष्ण १२, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू, सूर्योदय ७.०७, सूर्यास्त ६.३०, चंद्रोदय पहाटे ५.३९, चंद्रास्त दुपारी ३.४४, प्रदोष, भारतीय सौर माघ १८ शके १९४५.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

बुधवार : पौष कृष्ण १२, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू, सूर्योदय ७.०७, सूर्यास्त ६.३०, चंद्रोदय पहाटे ५.३९, चंद्रास्त दुपारी ३.४४, प्रदोष, भारतीय सौर माघ १८ शके १९४५.

दिनविशेष -

  • २०१० - भारताचा गोल्फ खेळाडू गगनजित भुल्लर याने पहिल्याच आंतरराष्ट्रीय आशियायी टूर स्पर्धेच्या मालिकेतील सुवान गोल्फ आणि कंट्री क्‍लब स्पर्धा जिंकली.

  • २०१५ - महाराष्ट्राच्या एकता शिर्केने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीत सुवर्णपदक जिंकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

Maharashtra Diesel Rules : डिझेल खरेदीसाठी महाराष्ट्र शासनाकडून नियम-अटी जाहीर; शेतकऱ्यांची गैरसोय टळणार

MLC Election: विधान परिषद जागावाटपावरून महायुतीत तणाव! शिंदेंनंतर संकटमोचक महाजन दिल्लीला रवाना; कोणत्या जागेवर पेच वाढला?

Junnar Road Crash: डिंगोरे येथे एसटी बस–दुचाकी भीषण अपघातात चार तरुणांचा मृत्यू

KKR vs DC: KL Rahul बरसला! अखेरच्या सामन्यात दिल्लीचे कोलकातासमोर मोठे लक्ष्य; पण शेवट गोड कोण करणार?

SCROLL FOR NEXT