Daily Panchang 9th aptil 2024 sakal
संस्कृती

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 जुलै 2024

Today Panchang 7th july 2024 : रविवार : आषाढ शुद्ध २, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ६.०४, सूर्यास्त ७.१४, चंद्रोदय सकाळी ७.०४, चंद्रास्त रात्री ८.४१, चंद्रदर्शन, भारतीय सौर आषाढ १६ शके १९४६.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग

रविवार : आषाढ शुद्ध २, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ६.०४, सूर्यास्त ७.१४, चंद्रोदय सकाळी ७.०४, चंद्रास्त रात्री ८.४१, चंद्रदर्शन, भारतीय सौर आषाढ १६ शके १९४६.

दिनविशेष

१९९८ - संपूर्ण देशी बनावटीच्या रणगाडाभेदी स्वयंनियंत्रित ‘नाग’ क्षेपणास्त्राची ओरिसा येथील चंडीपूर येथे यशस्वी चाचणी.

१९९८ - इंडिपेंडन्स करंडक तिरंगी क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध खेळताना सचिन तेंडुलकरने वेस्ट इंडिजच्या डेसमंड बेन्सच्या सतरा शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली. तसेच एकदिवसीय सामन्यातील ७००० धावांचा टप्पा पार केला.

२०१० - हवेतून हवेत मारा करणाऱ्या आणि दृष्टीच्या टप्प्यात न येणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या ‘अस्त्र’ क्षेपणास्त्राची रात्रकालीन चाचणी यशस्वी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: कर्जदारांना मोठा धक्का? ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये रेपो रेट वाढण्याची शक्यता; EMI किती वाढणार?

CM विजय यांनी नवजात बाळांना दिली सोन्याची अंगठी; भाजपने टीका करत म्हटलं, मुलांना दुधाची जास्त गरज

Thane News: ठाण्यात शिंदेंच्या कार्यकर्त्याला महिलांनी धु-धू धुतला, पोलिसांसमोर घडला प्रकार; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : ‘सीओईपी’च्या चिखली कॅम्पसमध्ये उभाणार ‘स्वदेशी बॅटरी तंत्रज्ञान केंद्र’

Heart Attack Prevention : वयाच्या तिशीतच का येतोय हार्ट अटॅक? तरुणांमध्ये वाढतोय हृदयविकाराचा धोका; 'या' सवयी तातडीने बदला नाहीतर...

SCROLL FOR NEXT