Panchang Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 8 जून 2022

पंचांग - बुधवार : ज्येष्ठ शुद्ध ८, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी सिंह/कन्या, चंद्रोदय दु. १.१२, चंद्रास्त उ. रा. १.४५, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०८, दुर्गाष्टमी, बुधाष्टमी, सूर्याचा मृग नक्षत्रप्रवेश, वाहन - गाढव, नक्षभारतीय सौर ज्येष्ठ १८ शके १९४४.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - बुधवार : ज्येष्ठ शुद्ध ८, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी सिंह/कन्या, चंद्रोदय दु. १.१२, चंद्रास्त उ. रा. १.४५, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०८, दुर्गाष्टमी, बुधाष्टमी, सूर्याचा मृग नक्षत्रप्रवेश, वाहन - गाढव, नक्षभारतीय सौर ज्येष्ठ १८ शके १९४४.

पंचांग -

बुधवार : ज्येष्ठ शुद्ध ८, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी सिंह/कन्या, चंद्रोदय दु. १.१२, चंद्रास्त उ. रा. १.४५, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०८, दुर्गाष्टमी, बुधाष्टमी, सूर्याचा मृग नक्षत्रप्रवेश, वाहन - गाढव, नक्षभारतीय सौर ज्येष्ठ १८ शके १९४४.

दिनविशेष -

२००४ - तब्बल १२२ वर्षांनंतर शुक्र ग्रहाने सूर्यबिंबावरून प्रवास केला. शुक्राच्या अधिक्रमणाची पृथ्वीतलावरील ही घटना पाहण्यासाठी खगोलनिरीक्षक, सर्वसामान्यांनीही उत्साहाने भाग घेतला.

२०१७ - जगातील सर्वांत श्रीमंत खेळाडूंच्या ‘फोर्बस्‌’ने जाहीर केलेल्या यादीत पहिल्या शंभर श्रीमंत खेळाडूंत स्थान पटकावणारा विराट कोहली एकमेव भारतीय खेळाडू ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Recruitment: बेरोजगार तरुणांसाठी मोठा दिलासा! बीएमसीच्या ९ हजार जागांसाठी मेगाभरती, अर्ज प्रक्रिया कधी?

Shivneri Bus Expansion : ‘मुंबई–पुण्याची राणी’ आता महाराष्ट्रभर; व्होल्वो आणि स्लीपर सुविधांसह शिवनेरीचा होणार विस्तार

Kitchen Hacks: सफरचंद-बटाटा कापल्यानंतर लगेच काळे पडतात? फक्त ‘ही’ ट्रिक वापरा अन् पाहा रिझल्ट

Latest Marathi News Live Update : नेपाळची सार्वत्रिक निवडणूक ५ मार्च रोजी होणार

Nashik Municipal Corporation : हरित नाशिकसाठी मनपाचा २५ कोटींचा प्लॅन; वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी तिजोरी उघडली!

SCROLL FOR NEXT