Daily Panchang 8th april 2023 Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 8 एप्रिल 2023

पंचांग - शनिवार : चैत्र कृष्ण २, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, चंद्रोदय रात्री ८.५४, चंद्रास्त सकाळी ७.४१, सूर्योदय ६.२४, सूर्यास्त ६.४८, श्री श्रीधरस्वामी पुण्यतिथी, भारतीय सौर चैत्र १८ शके १९४५.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - शनिवार : चैत्र कृष्ण २, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, चंद्रोदय रात्री ८.५४, चंद्रास्त सकाळी ७.४१, सूर्योदय ६.२४, सूर्यास्त ६.४८, श्री श्रीधरस्वामी पुण्यतिथी, भारतीय सौर चैत्र १८ शके १९४५.

पंचांग -

शनिवार : चैत्र कृष्ण २, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, चंद्रोदय रात्री ८.५४, चंद्रास्त सकाळी ७.४१, सूर्योदय ६.२४, सूर्यास्त ६.४८, श्री श्रीधरस्वामी पुण्यतिथी, भारतीय सौर चैत्र १८ शके १९४५.

दिनविशेष -

  • १९९२ - आंतरराष्ट्रीय संस्कृत परिषदेचे अध्यक्ष आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे मानद कार्यवाह प्रा. डॉ. रा. ना. दांडेकर यांना आसाम अकादमीचा ‘शंकरदेव पुरस्कार’ जाहीर. सांस्कृतिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे कार्य करणाऱ्या भारतीय व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो.

  • २००९ - क्रिकेटची गीता समजल्या जाणाऱ्या विस्डेनने प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा समाचार घेणारा वीरेंद्र सेहवागला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला.

  • २०१८ - भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मनू भाकर, पूनम यादव यांच्यासह भारतीय महिला संघाने टेबल टेनिस स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सूर्याची सुट्टी! कर्णधारपद अन् संघातली जागाही जाणार, टी२०चा 'नवा बॉस' कोण?

OBC कार्ड खेळत काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक! बी. के. हरिप्रसाद बनले कर्नाटक काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष; डी. के. शिवकुमारांची जागा घेणार, सतीश जारकीहोळींचा पत्ता कट!

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील विविध घडामोडी वाचा एका क्लिकवर!

T20 Mumbai Women's league मध्ये फाल्कन्सच्या विजयात भारतीय स्टार सायली सातघरे अन् १४ वर्षीय स्वरा जाधव चमकली

Burning ST Bus : चांदवडजवळ ‘बर्निंग बस’चा थरार! चालक-वाहकांच्या प्रसंगावधानामुळे ५४ प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT