Latest Marathi News Live Update : भुसावळमध्ये छतावर झोपलेल्या जोडप्यावर जीवघेणा हल्ला
Breaking Marathi News live Updates 03 June 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...
शिरोडा-वेळागर समुद्रात गडहिंग्लज येथील पर्यटक बुडाला
वेंगुर्ले येथील शिरोडा-वेळागर समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या पर्यटकांपैकी एक पर्यटक खोल पाण्यात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रणव देवमाने (गडहिंग्लज) असे समुद्रात बुडालेल्या युवकाचे नाव आहे.