Today Panchang 8th july 2024 esakal
संस्कृती

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 8 जुलै 2024

Today Panchang 8th july 2024 : सोमवार : आषाढ शुद्ध ३, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ६.०५, सूर्यास्त ७.१४, चंद्रोदय सकाळी ८, चंद्रास्त रात्री ९.२२, मु. नूतन वर्षारंभ, हिजरी सन १४४६ प्रारंभ, मु. मोहरम मासारंभ, भारतीय सौर आषाढ १७ शके १९४६.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग

सोमवार : आषाढ शुद्ध ३, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ६.०५, सूर्यास्त ७.१४, चंद्रोदय सकाळी ८, चंद्रास्त रात्री ९.२२, मु. नूतन वर्षारंभ, हिजरी सन १४४६ प्रारंभ, मु. मोहरम मासारंभ, भारतीय सौर आषाढ १७ शके १९४६.

दिनविशेष

१९९७ - बीजिंग येथे झालेल्या आशियाई महिला वेटलिफ्टिंग अजिंक्‍यपद स्पर्धेत ४६ किलो गटात भारताच्या एन. कुंजुरानी देवीने रौप्यपदक पटकाविले.

२००५ - पंचनाथन मागेश चंद्रन भारताचा १२ वा ग्रॅण्डमास्टर झाला. त्याने ३३ व्या जागतिक खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत संयुक्त अव्वल क्रमांक मिळवून ग्रॅण्डमास्टरचा तिसरा व अखेरचा नॉर्म मिळविला.

२०१७ - भुवनेश्‍वर येथे झालेल्या २२ व्या आशियाई ॲथलेटिक्‍स स्पर्धेत सुधा सिंगने ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतीत आपले पहिले आशियाई विजेतेपद मिळवत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT