Daily Panchang 2023 Sakal
संस्कृती

Panchang Today: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 8 मार्च 2023

बुधवार : फाल्गुन कृष्ण १, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी सिंह/कन्या, चंद्रोदय सायंकाळी ७.३०, चंद्रास्त सकाळी ७.४२, वसंतोत्सवारंभ, आम्रकुसुम प्राशन, अभ्यंगस्नान, शब्बे बारात, भारतीय सौर फाल्गुन १७ शके १९४४.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग

बुधवार : फाल्गुन कृष्ण १, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी सिंह/कन्या, चंद्रोदय सायंकाळी ७.३०, चंद्रास्त सकाळी ७.४२, वसंतोत्सवारंभ, आम्रकुसुम प्राशन, अभ्यंगस्नान, शब्बे बारात, भारतीय सौर फाल्गुन १७ शके १९४४.

दिनविशेष

१९९५ : शेतीच्या भवितव्याचा विचार करणाऱ्या भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे दिल्ली येथील प्रगती मैदानावर उद्‌घाटन.

२००८ : भारताचा ग्रॅण्डमास्टर विश्‍वनाथन आनंदने मोरेलिया-लिनारेस बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs DC Live : समीर रिझवीचा तांडव! शतक हुकले, दिल्लीचा दणदणीत विजय; मुंबईची हार, Point Table मध्ये मोठी उलथापालथ

पार्क केलेली थार अचानक रिव्हर्स आली, महिलेचा चिरडून मृत्यू; VIDEO VIRAL

धक्कादायक! जत्रेतील आकाशपाळणा कोसळून मोठी दुर्घटना, ४० जण जखमी, Video Viral

Latest Marathi News Live Update : समरजीतसिंह घाटगे पुन्हा भाजपमध्ये करणार प्रवेश?

Nanded Gangwar: नांदेडमध्ये मध्यरात्री गॅंगवार; जुन्या वैमनस्यातून तलवार-खंजीर हल्ल्यात तिघांचा खून, शहरात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT