Today Panchang Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 ऑगस्ट 2022

पंचांग - मंगळवार : श्रावण शुद्ध १२, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, चंद्रोदय दु. ४.४८, चंद्रास्त पहाटे ३.५९, सूर्योदय ६.१५, सूर्यास्त ७.०४, भौमप्रदोष, मंगळागौरी पूजन, अगस्ती दर्शन, शाकदान-दधिव्रत, मोहरम (ताजिया), भारतीय सौर श्रावण १८ शके १९४४.

प्रशांत पाटील

पंचांग - मंगळवार : श्रावण शुद्ध १२, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, चंद्रोदय दु. ४.४८, चंद्रास्त पहाटे ३.५९, सूर्योदय ६.१५, सूर्यास्त ७.०४, भौमप्रदोष, मंगळागौरी पूजन, अगस्ती दर्शन, शाकदान-दधिव्रत, मोहरम (ताजिया), भारतीय सौर श्रावण १८ शके १९४४.

पंचांग -

मंगळवार : श्रावण शुद्ध १२, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, चंद्रोदय दु. ४.४८, चंद्रास्त पहाटे ३.५९, सूर्योदय ६.१५, सूर्यास्त ७.०४, भौमप्रदोष, मंगळागौरी पूजन, अगस्ती दर्शन, शाकदान-दधिव्रत, मोहरम (ताजिया), भारतीय सौर श्रावण १८ शके १९४४.

दिनविशेष -

  • २००० - भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक डॉ. अनिल काकोडकर यांना दिल्ली येथील इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रिअल रिसर्च या संस्थेचा सुवर्णमहोत्सवी गौरव पुरस्कार जाहीर.

  • २००३ - आद्य नाटककार विष्णुदास भावे गौरवपदकासाठी ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. मधुकर तोरडमल यांची निवड.

  • २००७ - ज्येष्ठ दिग्दर्शक श्‍याम बेनेगल यांना भारतीय चित्रपटसृष्टीत सर्वाधिक प्रतिष्ठेचा मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Forecast Maharashtra : थंडी कमी होणार की वाढणार हवामान अंदाज आला समोर, किमान तापमानात चढ-उतार

Olympic Wrestling Competition : मायणीच्या मच्छीमाराचा मुलगा झाला ऑलिंपिकवीर; चैतन्य साळुंखेने मिळविले सुवर्णपदक

Child Assault Case : आई कामाला गेलेली पाहून दोन चिमुकल्यांना अमानुष मारहाण; अंगावर जखमा, एकाचा मोडला हात

Latest Marathi News Live Update : सांगोला तालुक्यात भीषण अपघात; भरधाव ट्रॅक्टरची धडक, १२वीतील मुलीचा जागीच मृत्यू

खून, आरोप आणि विजय...! बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेचा पहिला आमदार कसा निवडून आणला होता? जाणून घ्या शिवसेनेच्या उदयाची कहाणी...

SCROLL FOR NEXT