NEET Paper Leak Protest : आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचा विद्यार्थ्यांना पाठिंबा, म्हणाले- संवादाचा अभाव कोणाच्याही हिताचा नाही

Jantar Mantar Protest : आंदोलनाला श्री श्री रविशंकर आणि शशी थरूर यांसारख्या मान्यवरांचा पाठिंबा मिळाला आहे. श्री श्री रविशंकर यांनी तरुणांचे म्हणणे संवेदनशीलतेने ऐकण्याची गरज व्यक्त केली आहे.
Sri Sri Ravi Shankar

Sri Sri Ravi Shankar

esakal

Updated on

दिल्लीतील जंतरमंतर येथे 'नीट' (NEET) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटीच्या विरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाने मोठा जोर धरला आहे. या संवेदनशील मुद्द्यावर देशातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना पाठिंबा मिळत आहे. आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी विद्यार्थ्यांनाच्या मागण्यांना पाठिंबा देत सध्याच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com