Dharmendra Pradhan Resignation Letter : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल; सोशल मीडियावर फिरणाऱ्या पत्रामागील सत्य काय?

Dharmendra Pradhan News : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याचा दावा करणारे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल पत्रामागील सत्य आणि तथ्य पडताळणी जाणून घ्या.
Dharmendra Pradhan Resignation Letter

Dharmendra Pradhan Resignation Letter

esakal

Updated on

Fake Resignation Letter : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत सोशल मीडियावर एक पत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पत्रात त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, हा दावा दिशाभूल करणारा असून धर्मेंद्र प्रधान यांनी अद्याप आपल्या पदाचा राजीनामा दिलेला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com