दिल्लीतील आंदोलनासह दिवसभरातील सर्व घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Latest Live Updates on Monsoon, Parliament, Mumbai, NEET, Politics and Breaking News : राजकारण, महाराष्ट्र, देश-विदेश, हवामान, शेअर बाजार, क्रीडा, मनोरंजन आणि इतर महत्त्वाच्या घडामोडींचे दिवसभरातील प्रत्येक अपडेट एका ठिकाणी.
live update

live update

esakal

Updated on

जंतरमंतरवर पोलिसांचा पुन्हा लाठीचार्ज

रात्री उशिरा जंतरमंतर मैदानावर सीजेपीच्या आंदोलनस्थळी पोलिस आणि आंदोलक आमनेसामने आले. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याची माहिती असून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याचं वृत्त आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com