Daily Panchang 9th February 2023 Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 फेब्रुवारी 2023

पंचांग - गुरुवार : माघ कृष्ण ४, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय रात्री ९.३३, चंद्रास्त सकाळी ९.१९, सूर्योदय ७.०६, सूर्यास्त ६.३१, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर माघ २० शके १९४४.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - गुरुवार : माघ कृष्ण ४, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय रात्री ९.३३, चंद्रास्त सकाळी ९.१९, सूर्योदय ७.०६, सूर्यास्त ६.३१, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर माघ २० शके १९४४.

पंचांग -

गुरुवार : माघ कृष्ण ४, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय रात्री ९.३३, चंद्रास्त सकाळी ९.१९, सूर्योदय ७.०६, सूर्यास्त ६.३१, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर माघ २० शके १९४४.

दिनविशेष -

  • २००३ - प्रसिद्ध संगीतकार रवींद्र जैन यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.

  • २०१३ - संसदेवर २००१मध्ये झालेल्या हल्ल्यातील मुख्य आरोपी आणि कुख्यात दहशतवादी महम्मद अफजल गुरू याला तिहार कारागृहात फाशी.

  • २०१५ - टाटा पॉवरने मुंबईत वीज पुरवण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराला शंभर वर्षे पूर्ण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

Asia Cup Final, Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला टॉस! ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वींच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

Arni Crime: आर्णीत पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध; अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी

विदर्भात पुन्हा वाघाची दहशत! गडचिरोलीत शेतकऱ्यावर हल्ला, वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा....

Marathi News Live Updates : नेपाळ महापुरातील मृतांची संख्या १,३८८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT