Daily Panchang 9th july 2023 esakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 जुलै 2023

पंचांग - रविवार : आषाढ कृष्ण ७, चंद्रनक्षत्र उत्तराभाद्रपदा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय रात्री १२.११, चंद्रास्त सकाळी ११.५४, सूर्योदय ६.०५, सूर्यास्त ७.१४, भानुसप्तमी, कालाष्टमी, भारतीय सौर आषाढ १८ शके १९४५.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

रविवार : आषाढ कृष्ण ७, चंद्रनक्षत्र उत्तराभाद्रपदा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय रात्री १२.११, चंद्रास्त सकाळी ११.५४, सूर्योदय ६.०५, सूर्यास्त ७.१४, भानुसप्तमी, कालाष्टमी, भारतीय सौर आषाढ १८ शके १९४५.

दिनविशेष -

  • १९९७ - विख्यात सतारवादक पंडित रविशंकर आणि इतिहासतज्ज्ञ रोमिला थापर यांची जपान आर्ट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड.

  • २००० - अमेरिकेच्या पीट सॅंप्रासने ऑस्ट्रेलियाच्या पॅट्रिक राफ्टरचे आव्हान मोडून काढत विंबल्डन टेनिस स्पर्धा सातव्यांदा जिंकली.

  • २००९ - प्रसिद्ध मल्याळी अभिनेते मोहनलाल यांना लष्कराने प्रादेशिक सेनेचे लेफ्टनंट कर्नल हा हुद्दा देऊन गौरविले. हा सन्मान प्राप्त करणारे ते दुसरे भारतीय आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT