Daily Panchang 9th july 2024 Sakal
संस्कृती

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 जुलै 2024

Panchang Today 9th July 2024 : मंगळवार : आषाढ शुद्ध ३, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, सूर्योदय ६.०५, सूर्यास्त ७.१४, चंद्रोदय सकाळी ८.५४, चंद्रास्त रात्री ९.५९, विनायक चतुर्थी (अंगारक योग), भारतीय सौर आषाढ १८ शके १९४६.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग

मंगळवार : आषाढ शुद्ध ३, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, सूर्योदय ६.०५, सूर्यास्त ७.१४, चंद्रोदय सकाळी ८.५४, चंद्रास्त रात्री ९.५९, विनायक चतुर्थी (अंगारक योग), भारतीय सौर आषाढ १८ शके १९४६.

दिनविशेष

२००० - अमेरिकेच्या पीट सॅंप्रासने ऑस्ट्रेलियाच्या पॅट्रिक राफ्टरचे आव्हान मोडून काढीत विंबल्डन टेनिस स्पर्धा सातव्यांदा जिंकली.

२००९ - प्रसिद्ध मल्याळी अभिनेते मोहनलाल यांना लष्कराने प्रादेशिक सेनेचे लेफ्टनंट कर्नल हा हुद्दा देऊन गौरविले. हा सन्मान प्राप्त करणारे ते दुसरे भारतीय आणि पहिलेच अभिनेते आहेत.

२०१५ - ग्रॅंडस्लॅम स्पर्धेतील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या विंबल्डन स्पर्धेत महिला एकेरीची अंतिम फेरी गाठून स्पेनच्या गॅब्रिन मुगुरुझाने ऐतिहासिक कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT