Daily Panchang 2023 Sakal
संस्कृती

Panchang Today: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मार्च 2023

गुरुवार : फाल्गुन कृष्ण २, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय रात्री ८.१९, चंद्रास्त सकाळी ७.५४, तुकाराम महाराज बीज, भारतीय सौर फाल्गुन १८ शके १९४४.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग

गुरुवार : फाल्गुन कृष्ण २, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय रात्री ८.१९, चंद्रास्त सकाळी ७.५४, तुकाराम महाराज बीज, भारतीय सौर फाल्गुन १८ शके १९४४.

दिनविशेष

१९९७ : जागतिक इनडोअर मैदानी अजिंक्‍यपद स्पर्धेत ८०० मीटरच्या शर्यतीत विल्सन किपकेटरने १ मिनीट ४२.६७ सेकंद वेळ नोंदवीत नवा जागतिक विक्रम नोंदविला.

२०१२ : राहुल द्रविडची आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

Amravati Food Safety Action: अमरावतीत घाणेरड्या वातावरणात नूडल्स निर्मिती; कुत्रे-मांजरांचा वावर उघड, दोन गृहउद्योगांचे परवाने तातडीने निलंबित

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT