Daily Panchang 9th october 2024 esakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 ऑक्टोबर 2024

पंचांग - बुधवार : आश्‍विन शुद्ध ६, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, सूर्योदय ६.२७, सूर्यास्त ६.१५, चंद्रोदय सकाळी ११.५५, चंद्रास्त रात्री १०.५५, सरस्वती आवाहन, आयंबील ओळी प्रारंभ (जैन), भारतीय सौर आश्‍विन १७ शके १९४६.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

बुधवार : आश्‍विन शुद्ध ६, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, सूर्योदय ६.२७, सूर्यास्त ६.१५, चंद्रोदय सकाळी ११.५५, चंद्रास्त रात्री १०.५५, सरस्वती आवाहन, आयंबील ओळी प्रारंभ (जैन), भारतीय सौर आश्‍विन १७ शके १९४६.

दिनविशेष -

  • २००० - महाराष्ट्राचा धावपटू सचिन नवले याने कलकत्ता येथे झालेल्या ४० व्या राष्ट्रीय ॲथलेटिक्‍स स्पर्धेत प्रतिष्ठेची १०० मीटर शर्यत फोटोफिनिशमध्ये जिंकून सर्वाधिक वेगवान धावपटूचा किताब मिळविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paithan Road Accident : पैठणमध्ये पिकअपची दुचाकीला धडक, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

आजचे राशिभविष्य - २२ जून २०२६

एकतर्फी निकाल की धक्कादायक उलथापालथ? काँग्रेसच्या तटस्थ भूमिकेचा फायदा कुणाला? अमरावती विधानपरिषदेचा आज फैसला

Industrial Pollution : कुरकुंभ एमआयडीसीतील ‘हार्मनी ऑर्गेनिक्स’वर प्रदूषण प्रकरणी कडक कारवाई; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उत्पादन तत्काळ बंद करण्याचे आदेश

उत्तम गुंतवणूक : निफ्टी इंडिया डिफेन्स निर्देशांक : गुंतवणुकीची आकर्षक संधी

SCROLL FOR NEXT