पंचांग -
गुरुवार : मार्गशीर्ष शुद्ध १३, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय दुपारी ३.५८, चंद्रास्त पहाटे ५.१७, सूर्योदय ७.00, सूर्यास्त ५.५९, प्रदोष, धनुर्मासारंभ, भारतीय सौर मार्गशीर्ष २५ शके १९४३
दिनविशेष
१९७२ - पुण्याच्या पीडीए संस्थेने भरत नाट्यमंदिरात ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचा पहिला प्रयोग सादर केला.
२००६ - पुण्याची तरुणी शीतल महाजनने दक्षिण ध्रुवावरून सुमारे ११ हजार ६०० फुटांवरून दक्षिण ध्रुवावर पॅराशूटच्या साहाय्याने यशस्वी उडी मारली. उणे ३७ तापमान असताना ॲक्सलरेट फ्री फॉल जंप मारणारी ती जगातील पहिलीच व्यक्ती ठरली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.