Daily Panchang 27th may 2023 esakal
संस्कृती

Panchang 1 June : आजच्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे!

आजचा दिवस सर्व कामांसाठी शुभ आहे.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

दिनांक १ जून २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ ११ शके १९४५

महत्त्वाच्या वेळा

  • सूर्योदय -०६:०१

  • सूर्यास्त -१९:०४

  • चंद्रोदय - १६:३०

  • प्रात: संध्या - स.०४:५४ ते स.०६:०१

  • सायं संध्या -  १९:०४ ते २०:१०

  • अपराण्हकाळ - १३:५० ते १६:२७

  • प्रदोषकाळ - १९:०४ ते २१:१६

  • निशीथ काळ - २४:१० ते २४:५४

  • राहु काळ - १४:१० ते १५:४८

  • यमघंट काळ - ०६:०१ ते ०७:३९

  • श्राद्धतिथी - त्रयोदशी श्राद्ध

शुभ काळ

  • सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

  • कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२२ ते दु.१२:०६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

लाभदायक-

  • लाभ मुहूर्त-- १२:३२ ते १४:१०

  • अमृत मुहूर्त--  १४:१० ते १५:४८

  • विजय मुहूर्त— १४:४२ ते १५:३५

  • पृथ्वीवर अग्निवास ११:४० नं.

  • शनि मुखात आहुती आहे.

  • शिववास कैलासावर, काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४५

  • संवत्सर - शोभन

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - ज्येष्ठ

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - द्वादशी(११:४० प.नं.त्रयोदशी)

  • वार - गुरुवार

  • नक्षत्र - स्वाती(२९:३१ प.नं.विशाखा)

  • योग - वरियान(१७:२२ प.नं. परिघ)

  • करण - बालव(११:४० प.नं.कौलव)

  • चंद्र रास - तुळ

  • सूर्य रास - वृषभ

  • गुरु रास - मेष

काय करावे, काय करू नये?

  • विशेष:- प्रदोष, त्रिदिनात्मक वटसावित्री व्रतारंभ, त्रिविक्रम पूजन

  • या दिवशी मसूर खावू नये

  • या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.

  • या दिवशी पाण्यात हळद टाकून स्नान करावे.

  • दत्तात्रेय सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • दत्तगुरुंना पेढ्यांचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस हरभरा डाळ दान करावी.

  • दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दही खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

  • चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिंह, तुळ, धनु, मकर या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT