Panchang 14 May 2023
Panchang 14 May 2023 Sakal
संस्कृती

Panchang 14 May : सगळ्या कामांसाठी आजचा दिवस शुभ; जाणून घ्या महत्त्वाच्या वेळा

वैष्णवी कारंजकर

आज दिनांक १४ मे २०२३. म्हणजे राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख २४ शके १९४५. जाणून घ्या आजचे पंचांग.

महत्त्वाच्या वेळा

  • सूर्योदय -०६:०५

  • सूर्यास्त -१८:५७

  • चंद्रोदय - २६:५६

  • प्रात: संध्या - स.०४:५८ ते स.०६:०५

  • सायं संध्या -  १८:५७ ते २०:०३

  • अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:२२

  • प्रदोषकाळ - १८:५७ ते २१:११

  • निशीथ काळ - २४:०९ ते २४:५३

  • राहु काळ - १७:२० ते १८:५७

  • यमघंट काळ - १२:३१ ते १४:०७

  • श्राद्धतिथी - दशमी श्राद्ध

शुभ काळ

  • सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:०८ ते दु.०२:४० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

लाभदायक-

  • लाभ मुहूर्त-- ०९:१८ ते १०:५५

  • अमृत मुहूर्त--  १०:५५ ते १२:३१

  • विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:३१

  • पृथ्वीवर अग्निवास दिवसभर

  • राहू मुखात आहुती आहे.

  • शिववास क्रीडेत, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४५

  • संवत्सर - शोभन

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - वसंत(सौर)

  • मास - वैशाख

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - दशमी(२६:४७ प.नं. एकादशी)

  • वार - रविवार

  • नक्षत्र - शततारका(१०:२९ प.नं.पूर्वाभाद्रपदा)

  • योग - ऐंद्र(०६:४८ प.नं. वैधृती)

  • करण - वणिज(१५:५६ प.नं.भद्रा)

  • चंद्र रास - कुंभ (२७:१३ नं.मीन)

  • सूर्य रास - मेष

  • गुरु रास - मेष

  • विशेष:- भद्रा १५:५६ ते २६:४७, संत मुक्ताबाई पुण्यतिथी

काय करावे, काय करू नये?

  • या दिवशी पडवळ खावू नये

  • या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

  • या दिवशी पाण्यात केशर टाकून स्नान करावे.

  • आदित्य ह्रदय स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘श्री सूर्याय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • सूर्यदेवास दलियाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस गहू दान करावे.

  • दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुंभ या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; सूत्रांची माहिती

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी अमित शहा आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT