Panchang 15 May 2023 Sakal
संस्कृती

Panchang 15 May : आज भात खाऊ नये; पांढरे कपडे घालावेत!

Aajche Panchang: जाणून घ्या आजचे शुभ मुहुर्त व शुभ वेळा

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

Panchang Today: आज दिनांक १५ मे २०२३. म्हणजेच राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख २५ शके १९४५. जाणून घ्या आजचे पंचांग.

महत्त्वाचे मुहुर्त

  • सूर्योदय -०६:०५

  • सूर्यास्त -१८:५७

  • चंद्रोदय - २७:३३

  • प्रात: संध्या - स.०४:५८ ते स.०६:०५

  • सायं संध्या -  १८:५७ ते २०:०३

  • अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:२२

  • प्रदोषकाळ - १८:५७ ते २१:११

  • निशीथ काळ - २४:०९ ते २४:५३

  • राहु काळ - ०७:४१ ते ०९:१८

  • यमघंट काळ - १०:५४ ते १२:३१

  • श्राद्धतिथी - एकादशी श्राद्ध

शुभ काळ

  • सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:३१ ते स.१०:५३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

लाभदायक-

  • लाभ मुहूर्त-- १५:४४ ते १७:२१

  • अमृत मुहूर्त--  १७:२१ ते १८:५७

  • विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:३१

  • पृथ्वीवर अग्निवास नाही

  • राहू मुखात आहुती आहे.

  • शिववास कैलासावर, काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४५

  • संवत्सर - शोभन

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - वसंत(सौर)

  • मास - वैशाख

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - एकादशी(२४:५० प.नं. द्वादशी)

  • वार - सोमवार

  • नक्षत्र - पूर्वाभाद्रपदा(०९:०३ प.नं.उत्तराभाद्रपदा)

  • योग - विष्कंभ(२५:१७ प.नं. प्रीती)

  • करण - बव(१३:५० प.नं.बालव)

  • चंद्र रास - मीन

  • सूर्य रास - मेष

  • गुरु रास - मेष

काय करावे, काय करू नये?

  • या दिवशी भात खावू नये

  • या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

  • या दिवशी पाण्यात गंगाजल व शंखोदक टाकून स्नान करावे.

  • शिव कवच स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • शंकरास सायंकाळी दहीभाताचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस पांढरे वस्त्र दान करावे.

  • दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या, तुळ, मकर, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT