

Gold Rate Today: Gold Prices Crash Before Wedding Season, Cheapest in 10 Months; Check City-Wise Rates
eSakal
Gold Rate Mumbai: दिवाळीनंतर आता सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरातील घसरण सुरूच आहे. शुक्रवारी दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत पुन्हा मोठी घट झाली. गुडरिटर्न्सच्या आकडेवारीनुसार गेल्या 5 दिवसांतच सोनं तब्बल 8 हजारांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे काही दिवसांतच लग्नसराईचा हंगाम सुरू होणार असल्याने त्याआधीच सोनं-चांदी स्वस्त झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे आजचा भाव हा 10 महिन्यांतील सर्वात स्वस्त दर आहे.