Daily Panchang  esakal
संस्कृती

Panchang 20 June : घरातून बाहेर पडताना गुळ खावा; जाणून घ्या वेळा अन् मुहूर्त

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:०० ते दु.०१:०२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

दिनांक २० जून २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ ३० शके १९४५

महत्वाच्या वेळा

  • सूर्योदय -०६:०३

  • सूर्यास्त -१९:१०

  • चंद्रोदय - ०७:३३

  • प्रात: संध्या - स.०४:५७ ते स.०६:०३

  • सायं संध्या -  १९:१० ते २०:१५

  • अपराण्हकाळ - १३:५५ ते १६:३२

  • प्रदोषकाळ - १९:१० ते २१:२०

  • निशीथ काळ - २४:१४ ते २४:५८

  • राहु काळ - १५:५३ ते १७:३१

  • यमघंट काळ - ०९:१९ ते १०:५८

  • श्राद्धतिथी - तृतीया श्राद्ध

शुभ काळ

  • सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

  • कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:०० ते दु.०१:०२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

लाभदायक

  • लाभ मुहूर्त-- १०:५८ ते १२:३६

  • अमृत मुहूर्त--  १२:३६ ते १४:१४

  • विजय मुहूर्त— १४:४७ ते १५:४०

  • पृथ्वीवर अग्निवास १२:४१ नं.

  • सूर्य मुखात आहुती आहे.

  • शिववास १२:४१ प.गौरीसन्निध, काम्य शिवोपासनेसाठी १२:४१ प.अनुकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४५

  • संवत्सर - शोभन

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - आषाढ

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - द्वितीया(१२:४१ प.नं.तृतीया)

  • वार - मंगळवार

  • नक्षत्र - पुनर्वसु(२२:०५ प.नं.पुष्य)

  • योग - ध्रुव(२५:१५ प.नं. व्याघात)

  • करण - कौलव(१२:४१ प.नं.तैतिल)

  • चंद्र रास - मिथुन (१५:३२ नं.कर्क)

  • सूर्य रास - मिथुन

  • गुरु रास - मेष

काय करावे अन् काय टाळावे

  • या दिवशी तोंडली घेवू नये

  • या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.

  • रथद्वितीया, श्रीराम रथोत्सव, प.पू श्री मामा देशपांडे जयंती, त्रिपुष्करयोग सूर्योदय ते १२:४१

  • या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण टाकून स्नान करावे.

  • ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • गणपतीस गुळाचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस मसूर दान करावे.

  • दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना गूळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु,मकर या राशींना दु.०३:३२ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT