Daily Panchang 24th May 2023
Daily Panchang 24th May 2023 Sakal
संस्कृती

Panchang 24 May : महत्त्वाच्या कामासाठी शुभ दिवस; पण आज फणस खाऊ नका!

वैष्णवी कारंजकर

दिनांक २४ मे २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ ३ शके १९४५

महत्त्वाच्या वेळा

  • सूर्योदय -०६:०२

  • सूर्यास्त -१९:०१

  • चंद्रोदय - ०९:४२

  • प्रात: संध्या - स.०४:५५ ते स.०६:०२

  • सायं संध्या -  १९:०१ ते २०:०७

  • अपराण्हकाळ - १३:४९ ते १६:२४

  • प्रदोषकाळ - १९:०० ते २१:१२

  • निशीथ काळ - २४:०९ ते २४:५३

  • राहु काळ - १३:४९ ते १६:२५

  • यमघंट काळ - ०७:०१ ते ०९:१३

  • श्राद्धतिथी - पंचमी श्राद्ध

शुभ काळ

  • सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

  • कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०४:२६ ते सायं.०६:०९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

लाभदायक-

  • लाभ मुहूर्त-- १७:२३ ते १९:०१

  • अमृत मुहूर्त--  ०७:४० ते ०९:१७

  • विजय मुहूर्त— १४:४१ ते १५:३३

  • पृथ्वीवर अग्निवास नाही

  • बुध मुखात आहुती आहे.

  • शिववास कैलासावर, काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४५

  • संवत्सर - शोभन

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - ज्येष्ठ

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - पंचमी(२६:३७ प.नं. षष्ठी)

  • वार - बुधवार

  • नक्षत्र - पुनर्वसू(१४:५६ प.नं.पुष्य)

  • योग - गंड(१७:०८ प.नं. वृद्धि)

  • करण - बव(१३:४८ प.नं.बालव)

  • चंद्र रास - मिथुन(०८:२२ नं.कर्क)

  • सूर्य रास - वृषभ

  • गुरु रास - मेष

काय करावे, काय करू नये?

  • या दिवशी फणस खावू नये

  • या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

  • या दिवशी पाण्यात गंगाजल व वेलदोड्याचे चूर्ण टाकून स्नान करावे.

  • गंगास्तोत्र व विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.

  • दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ या राशींना स.०८:२२ नं. चंद्रबळ अनुकूल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT