Panchag esakal
संस्कृती

Panchang 30 December : शुक्रवारी पांढरे वस्त्र परिधान करा, दिवस शुभ जाणार

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:५९ ते दु.०३:२० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

सकाळ डिजिटल टीम

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

दिनांक ३० डिसेंबर २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक पौष ९ शके १९४४

आज सूर्योदय ०७: १० वाजता तर सूर्यास्त १८:०४ वाजता होणार. आज चंद्रोदयाची वेळ ही १२:४३ आहे. आज प्रात: संध्या ही स.०५:५२ ते स.०७:१० दरम्यान होणार तर सायं संध्या ही  १८:०४ ते १९:२२ दरम्यान होणार. आज अपराण्हकाळ हा १३:४२ ते १५:५३ दरम्यान होणार तर आज प्रदोषकाळ हा १८:०४ ते २०:४१ दरम्यान आहे. आज निशीथ काळ हा २४:११ ते २५:०३ दरम्यान आहे तर राहु काळ हा ११:१५ ते १२:३७ दरम्यान आहे. आज यमघंट काळ हा १५:२१ ते १६:४२ दरम्यान आहे तर आज श्राद्धतिथी अष्टमी श्राद्ध आहे.

सर्व कामांसाठी दु.१२:२२ नं.शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:५९ ते दु.०३:२० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी नारळ खावू नये. या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक

  • लाभ मुहूर्त-- ०८:३२ ते ०९:५४

  • अमृत मुहूर्त--  ०९:५४ ते ११:१५

  • विजय मुहूर्त— १४:२६ ते १५:०९

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर आहे. शुक्र मुखात आहुती आहे. शिववास स्मशानात , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - हेमंत(सौर)

  • मास - पौष

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - अष्टमी(२३:४१ प.नं. नवमी)

  • वार - शुक्रवार

  • नक्षत्र - उत्तराभाद्रपदा(१६:५३ प.नं. रेवती)

  • योग - वरियान(१५:२४ प.नं.परिघ)

  • करण - भद्रा(१२:२१ प.नं.बव)

  • चंद्र रास - मीन

  • सूर्य रास - धनु

  • गुरु रास - मीन

विशेष:- भद्रा १२:२१ प., दुर्गाष्टमी , शाकंभरी नवरात्रारंभ, पंचक नक्षत्र सुरू आहे, सर्वार्थामृतसिद्धियोग १६:५३ नं. या दिवशी पाण्यात भीमसेनी कापूर चूर्ण टाकून स्नान करावे. देवी कवच स्तोत्राचे पठण करावे. शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. जगदंबेस पुरणाचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना सातू खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या, तुळ, मकर, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या भावात घसरण! सणासुदीत 10 ग्रॅमचा भाव किती? पाहा ताजा दर

IND vs WI, ODI: रोहित शर्मा वेस्ट इंडिजविरुद्ध घालणार धुमाकूळ? सचिन, डिविलियर्सचे विक्रम मोडण्याची संधी

Kagal-Peth Naka Highway : पुणे-बंगळूर महामार्गावरील कागल ते पेठ नाक्यावर कोंडी कायम; मुदतवाढ देऊनही काम अपूर्णच, 51 टक्के कामानंतर जुना ठेका केला रद्द

Marathi News Live Updates : आशियाई क्रीडा स्पर्धेत हिमांशू ढिल्लनला रौप्य, तर रुद्रांक्ष पाटीलला कांस्य पदक

चाकरमान्यांची परतीच्या प्रवासात कोंडी! मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT