Daily Panchang 27th May 2023 Sakal
संस्कृती

Panchang 31 May : आज उपवास केल्यास १२ एकादशींच्या व्रताचं फळ मिळतं!

आजच्या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

दिनांक ३१ मे २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ १० शके १९४५

महत्त्वाच्या वेळा

  • सूर्योदय -०६:०१

  • सूर्यास्त -१९:०३

  • चंद्रोदय - १५:३६

  • प्रात: संध्या - स.०४:५४ ते स.०६:०१

  • सायं संध्या -  १९:०३ ते २०:०९

  • अपराण्हकाळ - १३:५० ते १६:२७

  • प्रदोषकाळ - १९:०३ ते २१:१५

  • निशीथ काळ - २४:१० ते २४:५४

  • राहु काळ - १२:३२ ते १४:१०

  • यमघंट काळ - ०७:३९ ते ०९:१७

  • श्राद्धतिथी - द्वादशी श्राद्ध

शुभ काळ

  • सर्व कामांसाठी सायं.०६:१२ नं.शुभ दिवस आहे.

  • कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:१८ ते दु.१२:०६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

लाभदायक-

  • लाभ मुहूर्त-- १७:१६ ते १९:०३

  • अमृत मुहूर्त--  ०७:३९ ते ०९:१७

  • विजय मुहूर्त— १४:४२ ते १५:३५

  • पृथ्वीवर अग्निवास ११:२० प.

  • शनि मुखात आहुती आहे.

  • शिववास ११:२० नं.कैलासावर, काम्य शिवोपासनेसाठी ११:२० नं. दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४५

  • संवत्सर - शोभन

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - ज्येष्ठ

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - एकादशी(११:२० प.नं.द्वादशी)

  • वार - बुधवार

  • नक्षत्र - चित्रा(२८:५१ प.नं.स्वाती)

  • योग - व्यतिपात(१८:१२ प.नं. वरियान)

  • करण - भद्रा(११:२० प.नं.बव)

  • चंद्र रास - कन्या (१६:१७ नं.तुळ)

  • सूर्य रास - वृषभ

  • गुरु रास - मेष

  • विशेष:- भद्रा ११:२० प.,

काय करावे, काय करू नये?

  • या दिवशी भात खावू नये

  • या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

  • निर्जला एकादशी (उपवास)(या एकादशीस उपवास केल्यास १२ एकादशींच्या व्रताचे फळ मिळते)

  • साखर मिश्रित जलकुंभाचे दान करणे

  • या दिवशी पाण्यात गहुला वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे.

  • विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • विष्णुंना पिस्त्यांचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस हिरवे वस्त्र दान करावे.

  • दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन या राशींना दु.०४:१७ प.चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT