Panchang  sakal
संस्कृती

Panchang 6 November : आजच्या दिवशी दुधी भोपळा खावू नये

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:४० ते स.१०:५३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

सकाळ ऑनलाईन टीम

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ६ नोव्हेंबर २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक १५ शके १९४५

☀ सूर्योदय -०६:४०

☀ सूर्यास्त -१७:५६

🌞 चंद्रोदय - २५:२५

⭐ प्रात: संध्या - स.०५:२३ ते स.०६:३९

⭐ सायं संध्या -  १७:५७ ते १९:१३

⭐ अपराण्हकाळ - १३:२६ ते १५:४१

⭐ प्रदोषकाळ - १७:५७ ते २०:२९

⭐ निशीथ काळ - २३:५३ ते २४:४३

⭐ राहु काळ - ०८:०४ ते ०९:२९

⭐ यमघंट काळ - १०:५४ ते १२:१८

⭐ श्राद्धतिथी - नवमी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.*

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:४० ते स.१०:५३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी दुधी भोपळा खावू नये 🚫

**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १५:०७ ते १६:३२ 💰💵

अमृत मुहूर्त--  १६:३२ ते १७:५६ 💰💵

👉विजय मुहूर्त— १४:११ ते १४:५६

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर🔥

राहु मुखात आहुती आहे.

शिववास सभेत, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - दक्षिणायन

ऋतु - शरद(सौर)

मास - आश्विन

पक्ष - कृष्ण

तिथी - नवमी(अहोरात्र)

वार - सोमवार

नक्षत्र - आश्लेषा(१४:३५ प.नं.मघा)

योग - शुक्ल(१५:२९ प.नं ब्रह्मा)

करण - तैतिल(१७:४७ प. नं.गरज)

चंद्र रास - कर्क (१४:३५ नं.सिंह)

सूर्य रास - तुळ

गुरु रास - मेष

पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर डॉ.(पं.गौरव देशपांडे)

विशेष:- सूर्याचा विशाखा नक्षत्र प्रवेश २६:३७

👉 या दिवशी पाण्यात चमचाभर दूध टाकून स्नान करावे.

👉 शिव कवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  शंकरास श्रीखंडाचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ या राशींना दु.०२:३५ प.चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT