संस्कृती

Panchang 30th Sept: शुक्रवारी हिरवे वस्त्र परिधान करा; दिवस शुभ जाणार

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:३६ ते दु.०३:११ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

सकाळ डिजिटल टीम

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

दिनांक ३० सप्टेंबर २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन ८ शके १९४४

सूर्योदय ०६:२८ वाजता तर सूर्यास्त १८:२१ वाजता आहे. चंद्रोदय रात्री १०:२१ वाजता आहे. प्रात: संध्या सकाळी ०५:१६ ते ०६:२८ वाजेपर्यंत करावी. सायं संध्या १८:२१ ते १९:३४ या काळात करावी. अपराण्हकाळ १३:३७ ते १५:५९ दरम्यान असणार आहे. प्रदोषकाळ १८:२१ ते २०:४६दरम्यान असेल. निशीथ काळ २४:०१ ते २४:४९ वाजेपर्यंत आहे. तर, राहु काळ १०:५५ ते १२ः२४ दरम्यान असणार आहे. यमघंट काळ १५:२३ ते १६:५२ आहे.

श्राद्धतिथी  पंचमी श्राद्ध सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:३६ ते दु.०३:११ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी फणस व बेलफळ खावू नये. या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक

लाभ मुहूर्त-- ०७:५७ ते ०९:२६

अमृत मुहूर्त--  ०९:२६ ते १०:५५

विजय मुहूर्त— १४:२६ ते १५:१४

पृथ्वीवर अग्निवास २२:२१ पर्यंत राहील. बुध मुखात आहुती आहे. शिववास कैलासावर , काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - शरद(सौर)

  • मास - आश्विन

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - पंचमी(२२:२१ प.नं. षष्ठी)

  • वार - शुक्रवार

  • नक्षत्र - अनुराधा(२९:०७ प.नं. ज्येष्ठा)

  • योग - प्रीति(२४:१८ प.नं.आयुष्मान)

  • करण - बव(११:१३ प.नं. बालव)

  • चंद्र रास - वृश्चिक

  • सूर्य रास - कन्या

  • गुरु रास - मीन

विशेष:- उपांगललिताव्रत, *ललितापंचमी, स्कंदमाता देवी दर्शन, पंचरात्रोत्सवारंभ, शुक्र अस्त सुरू होत आहे, सर्वार्थसिद्धियोग २९:०७ पर्यंत आहे.

या दिवशी पाण्यात कापूर चूर्ण टाकून स्नान करावे. देवी अर्गला स्तोत्राचे पठण करावे. ‘शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. जगदंबेस साखरेचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस पांढरे वस्त्र दान करावे.

दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना सातू खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

'नगर तालुक्यातील कांदा व्यापाऱ्याची ८२ लाखांची फसवणूक'; अनेक दिवस कांदा खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला अन्..

दुर्दैवी घटना! 'बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू'; संगमनेर तालुक्यातील घटना, आईचा काळीज पिळवटणारा आक्राेश, अंगणात खेळत हाेता अन्..

IND vs SA, 3rd T20I: भारतीय गोलंजांचा अचूक माऱ्यासमोर द. आफ्रिका १२० धावांच्या आतच ऑलआऊट; भारतासमोर सोपं टार्गेट

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT