Panchang eSakal
संस्कृती

Panchang 10 March : आज पाण्यात केशर टाकून स्नान करावे..

जाणून घ्या आजच्या दिवशीचे शुभ-अशुभ मुहूर्त..

Sudesh

!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १० मार्च २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक फाल्गुन २० शके १९४५

☀ सूर्योदय -०६:५०

☀ सूर्यास्त -१८:४०

🌞 चंद्रोदय - ❌❌

⭐ प्रात: संध्या - स.०५:३६ ते स.०६:५०

⭐ सायं संध्या -  १८:४० ते १९:५३

⭐ अपराण्हकाळ - १३:५६ ते १६:१८

⭐ प्रदोषकाळ - १८:४० ते २१:०६

⭐ निशीथ काळ - २४:२० ते २५:०९

⭐ राहु काळ - १७:११ ते १८:४०

⭐ यमघंट काळ - १२:४५ ते १४:१४

⭐ श्राद्धतिथी - अमावास्या-प्रतिपदा श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:१५ ते दु.०२:४३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी परान्न घेवू नये 🚫

**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- ०९:४७ ते ११:१६ 💰💵

अमृत मुहूर्त--  ११:१६ ते १२:४५💰💵

👉विजय मुहूर्त— १४:४३ ते १५:३०

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर🔥

सूर्य मुखात आहुती आहे.

शिववास गौरी सन्निध, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - उत्तरायण

ऋतु - शिशिर(सौर)

मास - माघ

पक्ष - कृष्ण

तिथी - अमावास्या(१४:४६ प.नं.प्रतिपदा)

वार - रविवार

नक्षत्र - पूर्वाभाद्रपदा(२६:५१ प. नं. उत्तराभाद्रपदा)

योग - साध्य(१६:३१ प.नं. शुभ)

करण - नाग(१४:४६ प. नं.किंस्तुघ्न)

चंद्र रास - कुंभ(२१:१७ नं.मीन)

सूर्य रास - कुंभ

गुरु रास - मेष

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष:- *दर्श-स्नानदानासाठी अमावास्या, द्वापरयुगादि, युगादि श्राद्ध, शिव-अग्नी-ब्राह्मण पूजन, अन्वाधान, , श्री चांगदेव महाराज पु.ति, अमावास्या-प्रतिपदा श्राद्ध

👉 या दिवशी पाण्यात केशर टाकून स्नान करावे.

👉 सूर्यमंडल स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘श्री सूर्याय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  सूर्यदेवास केशरभाताचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस गहू दान करावे.

👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना तूप खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुंभ या राशींना रा.०९:१७ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Farjan Dordi : बाबा फर्जनच्या घरातून जप्त केली सव्वा पाच कोटींची 'माया'; पण ती मोजताना बँक कर्मचारी अन् पोलिसांची का झाली दमछाक? बंगल्यावर रायफल, 6 हजार काडतूसंही सापडली

Women Farmers success story: महिला शक्तीचा नवा आदर्श! वरखेडीतील महिला गटाने इस्रायली तंत्रज्ञानातून फुलवली आधुनिक शेती, गटशेतीची यशोगाथा..

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवारांना आम्ही सर्व गोष्टी सांगतो, अजितदादांसारखं ट्यूनिंग वहिनींसोबतही आहे - सुनील तटकरे

Hormuz Strait बंद, भारतात पुन्हा गॅस सिलिंडरचा तुटवडा होईल? | LPG, Petrol-Dieselवर नेमका काय परिणाम?

Nashik Crime: लाडकी बहीणच्या पैशातून दागिने घेण्याचं आमिष दाखवलं, महिलेला पळवून नेत अत्याचार; एकावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT