Sankasti Chaturthi Sakal
संस्कृती

Sankashti Chaturthi 2023 : उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या तुमच्या शहरातली चंद्रोदयाची वेळ...

आज अनेकांचा उपवास असतो, गणरायाची आराधनाही केली जाते.

वैष्णवी कारंजकर

आज संकष्टी चतुर्थी. अनेकजण आज उपवास करतात, गणरायाची आराधना करतात. चंद्रोदयाच्या वेळी उपवास सोडला जातो. तुमच्या शहरात चंद्रोदयाची वेळ कोणती? उपवास कधी सुटेल जाणून घ्या यादी.

राज्यातली प्रमुख शहरे आणि तिथल्या चंद्रोदयाची वेळ

  • अहमदनगर - ९.४९

  • अकोला - ९.४३

  • अमरावती - ९.४१

  • अलिबाग - ९.५६

  • औरंगाबाद - ९.४८

  • बीड - ९.४४

  • बुलढाणा - ९.४६

  • भंडारा - ९.३४

  • भुसावळ - ९.४९

  • चंद्रपूर - ९.३२

  • धुळे - ९.५३

  • डोंबिवली - ९.५६

  • गाणगापूर - ९.३७

  • जळगाव - ९.५०

  • जालना - ९.४६

  • कल्याण - ९.५६

  • कोल्हापूर - ९.४५

  • लातूर - ९.४०

  • लेण्याद्री - ९.५३

  • महड - ९.५४

  • मोरगाव - ९.४९

  • मुंबई - ९.५७

  • नंदुरबार - ९.५७

  • नागपूर - ९.३६

  • नांदेड - ९.३८

  • नाशिक - ९.५५

  • नरसोबाची वाडी - ९.४४

  • ओझर - ९.५५

  • पाली - ९.५४

  • पंढरपूर - ९.४३

  • परभणी - ९.४१

  • रांजणगाव - ९.५०

  • रत्नागिरी - ९.५०

  • सांगली - ९.४४

  • सातारा - ९.४८

  • सावंतवाजी - ९.४५

  • सिद्धटेक - ९.४७

  • सोलापूर - ९.४०

  • ठाणे - ९.५७

  • थेऊर - ९.५०

  • उस्मानाबाद - ९.४१

  • वेंगुर्ले - ९.४६

  • वर्धा - ९.३७

  • यवतमाळ - ९.३८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT