Navratri  sakal
संस्कृती

Navratri 2023 : वर्षभर देवी दुर्गेच्या कृपेसाठी करा नवरात्रीला 'या' गोष्टींचे दान!

नवरात्रीमध्ये या गोष्टी करा दान, जाणून घ्या.

Aishwarya Musale

नवरात्रीचे दिवस खूप शुभ मानले जातात. दुर्गा मातेच्या शक्तीची उपासना करण्याचे हे नऊ दिवस अत्यंत शुभ मानले जातात. असे मानले जाते की या नऊ दिवसांमध्ये काही विशेष दान केले तर खूप मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो.

लाल बांगड्या करा दान

नवरात्रीच्या पवित्र नऊ दिवसांमध्ये आठ वर्षांखालील मुलींना लाल बांगड्या दान कराव्यात. असे म्हणतात की मुलींना देवी मानून त्यांना लाल बांगड्या घातल्याने शुभ मानले जाते. असे म्हणतात की जे मुलींना आनंदी मनाने लाल बांगड्या दान करतात त्यांच्या घरी सुख-समृद्धी येते.

केळी दान करा

असे मानले जाते की केळी दान केल्याने घरामध्ये सुख-समृद्धी येते. जो व्यक्ती नवरात्रीच्या पवित्र नऊ दिवसात केळी दान करतो त्याच्या घरामध्ये समृद्धी आणि प्रगती होते. असेही म्हटले जाते की यामुळे त्यांच्या घरात संपत्ती आणि समृद्धीची शक्यता वाढते. ज्यांना गरिबीतून मुक्ती हवी आहे त्यांनी केळी दान करावी.

पुस्तके दान करणे शुभ

नवरात्रीच्या नऊ दिवसात पुस्तके दान करावीत. असे म्हटले जाते की जो व्यक्ती पुस्तके दान करतो त्याच्या घरात देवी महालक्ष्मीची कृपा होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT