Kuldevta Speritual Tips esakal
संस्कृती

Kuldevta Spiritual Tips : कुळदेवता म्हणजे नेमकं काय? महत्व जाणून घ्या

कुळाचार असो किंवा कोणतंही धार्मिक कार्य, पुजेच्या आधी कुळदैवत काय, कुळदेवी कोणती असं विचारलं जातं. जाणून घ्या महत्व

सकाळ डिजिटल टीम

What Is Kuldevta and Its Importance In Hindu Religion : हिंदू धर्मात विविध धार्मिक उपक्रम, पूजा, अर्चा सांगितलेल्या आहेत. या कार्यांमध्ये किंवा अगदी रोजच्या पुजेतही कुळदेवी-देवतेच्या पुजेला अनन्य साधारण महत्व देण्यात आलं आहे. पण हे कुळ देवी किंवा देवता म्हणजे नक्की काय असतं? त्यांच्या पुजेला एवढं काय महत्व आहे जाणून घेऊया.

हल्लीची तरूणपिढी या सगळ्या गोष्टी विसरली आहे. पण सोशल मीडिया इंफ्लूएंसर 'द सायबर झील' या नावाने इंस्टाग्राम अकाउंट असून त्यांनी 'युवर पर्सनल गॉड' या नावाने एक पोस्ट टाकली आहे. त्यात त्यांनी कुळदेवता याविषयावर माहिती दिली आहे.

कुळदेवता म्हणजे काय?

प्रत्येकाच्या कुटुंबाची कुठून तरी सुरूवात झालेली असेल हे सर्वमान्य सत्य आहे. एका समुहापासून हा वंश वाढत वाढत तुमच्या पिढीपर्यंत आला असेल. तर जिथून हा वंश सुरू झाला त्यांच्यापासून एका ठराविक देवतेची पुजा पिढी दर पिढी चालत आलेली असते. त्याला कुळदेवी किंवा देवता म्हणतात.

का करता कुळदेवी/देवतेची पुजा?

अध्यात्मावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना हे समजू शकेल की, सकारात्मकता एका ठिकाणी केंद्रित केल्यावर त्याचं सकारात्मक फळ मिळू लागते. तेच कुळदेवी, देवतांवर ठेवलेल्या श्रध्देच्या बाबत अनुभवायला येते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT