astrology sakal
संस्कृती

Astrology: ‘या’ तीन राशींच्या लोकांना सहज मिळतं त्यांचं खरं प्रेम

बारा राशीपैकी खालील तीन राशींच्या प्रेमांविषयीच्या संकल्पना थोड्या वेगळ्या आहेत त्यामुळे या राशीच्या लोकांना त्यांचं खरं प्रेम सहज मिळतं.

सकाळ डिजिटल टीम

astrology: प्रत्येकाला समजून घेणारा आणि मनापासून त्यांच्यावर प्रेम करणारा जोडीदार हवा असतो. पण प्रत्येकाला असा जो़डीदार सहज मिळत नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा तीन राशींबद्दल सांगणार आहोत ज्यांना त्यांचं खरं प्रेम खुप सहज मिळतं. चला तर जाणून घेऊया.

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक माणसांचं भाग्य त्याच्या राशीवर अवलंबून असतं. बारा राशीपैकी खालील तीन राशींच्या प्रेमांविषयीच्या संकल्पना थोड्या वेगळ्या आहेत त्यामुळे या राशीच्या लोकांना त्यांचं खरं प्रेम सहज मिळतं. (these three zodiac signs are lucky in love)

मेष - मेष राशीच्या लोकांची प्रेमाविषयींची संकल्पना खूप वेगळी आहे. यांच्या सानिध्यात असणारे प्रत्येकजण त्यांच्या प्रेमात पडण्याची शक्यता असते. मात्र अनेकदा मेष राशीलाच या बद्दल फारशी कल्पना नसते. मेष राशीचे लोक खुप प्रॅक्टिकल जीवन जगतात. त्यामुळे ते सहसा त्यांना कुणी प्रभावित करू शकत नाही.

मिथुन - मिथून राशी प्रेमाविषयी खूप सकारात्मक विचार करतात. ते साधेपणाने सर्वांचे मन जिंकून घेतात. अनेकजण त्यांच्याकडे आकर्षित होतात. याच कारणाने त्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग असतो. सहज कुणीही प्रेमात पडावं असं त्यांचं व्यक्तिमत्त्व असतं.

धनू - धनू राशीचे लोक प्रेमाविषयी फार सिरीअस असे राहत नाही. मात्र समोरच्याच्या प्रेमाचा तितकाच आदर करतात. धनू राशीच्या लोकांना सहज प्रेम मिळतं. त्यामुळे ही राशी भाग्यवान म्हणूनही गणली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Traffic: कल्याणमध्ये वाहतुकीत बदल! 'हा' महत्त्वाचा पूल २० दिवस बंद, काय असतील पर्यायी मार्ग?

India T20 World Cup Squad: अजित आगकरने संघ जाहीर केला, तरी १५ जणांमध्ये होऊ शकतो बदल; ICC चा नियम काय सांगतो?

Epstein Files: जेफ्री एपस्टाईनच्या मृत्यूनंतरही ‘काळा इतिहास’ उघड; कागदपत्रे कोण प्रकाशित करत आहे? नेमकी सुत्रे कुणाच्या हाती?

Hrithik Roshan Uttarakhand Trek: हृतिक रोशनने अनुभवला उत्तराखंडच्या डोंगरांचा निसर्गमय ट्रेक; चाहत्यांनी विचारलं ‘जादू मिला क्या?

तरुणी नशेत बेधूंद होऊन घरी आली, घरमालकानं पाहिलं अन् मागून येऊन...; पीजी मालकाचं भयंकर कृत्य; पुणे हादरलं

SCROLL FOR NEXT