Panchang 11 July  esakal
संस्कृती

Panchang 11 July : आजच्या दिवशी पाण्यात हळद टाकून स्नान करावे

जाणून घ्या आजच्या दिवसातील शुभ-अशुभ मुहूर्त.

सकाळ डिजिटल टीम

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ११ जुलै २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आषाढ २० शके १९४६

☀ सूर्योदय -०६:०८

☀ सूर्यास्त -१९:१०

🌞 चंद्रोदय - १०:३३

⭐ प्रात: संध्या - स.०५:०३ ते स.०६:०८

⭐ सायं संध्या -  १९:११ ते २०:१७

⭐ अपराण्हकाळ - १३:५८ ते १६:३५

⭐ प्रदोषकाळ - १९:११ ते २१:२३

⭐ निशीथ काळ - २४:१८ ते २५:०२

⭐ राहु काळ - १४:१८ ते १५:५६

⭐ यमघंट काळ - ०६:०८ ते ०७:४६

⭐ श्राद्धतिथी - षष्ठी श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:३० ते दु.१२:१४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी तैलाभ्यंग करू नये🚫

**या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १२:४० ते १४:१८ 💰💵

अमृत मुहूर्त--  १४:१८ ते १५:५६💰💵

👉विजय मुहूर्त— १४:५० ते १५:४३

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर🔥

बुध मुखात आहुती आहे.

शिववास कैलासावर, काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - क्रोधी

अयन - उत्तरायण

ऋतु - ग्रीष्म(सौर)

मास - आषाढ

पक्ष - शुक्ल

तिथी - पंचमी(०९:४० प.नं. षष्ठी)

वार - गुरुवार

नक्षत्र - पूर्वाफाल्गुनि(१२:४० प. उत्तराफाल्गुनि)

योग - वरियान(१७:३१ प.नं. परिघ)

करण - बालव(०९:४० प. नं.कौलव)

चंद्र रास - सिंह(१९:१८ नं. कन्या)

सूर्य रास - मिथुन

गुरु रास - वृषभ

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष :- स्कंदषष्ठी, दग्ध-रवियोग १२:४० नं.

👉 या दिवशी पाण्यात हळद टाकून स्नान करावे.

👉 दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  दत्तगुरुंना पेढ्याचा खिचडीचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस पिवळे वस्त्र दान करावे.

👉 दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना दही खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 *चंद्रबळ:- मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन

या राशींना सायं.०७:१८ प. चंद्रबळ अनुकूल आहे.*

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT