Panchang 12 May esakal
संस्कृती

Panchang 12 May : आजच्या दिवशी सूर्यदेवास केशरभाताचा नैवेद्य दाखवावा

जाणून घ्या आजच्या दिवसातील शुभ-अशुभ मुहूर्त

सकाळ डिजिटल टीम

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १२ मे २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख २२ शके १९४६

*🛑 शुक्रास्त व गुरु अस्त सुरू आहे

☀ सूर्योदय -०६:०५

☀ सूर्यास्त -१८:५५

🌞 चंद्रोदय - ०९:३४

⭐ प्रात: संध्या - स.०४:५९ ते स.०६:०५

⭐ सायं संध्या -  १८:५५ ते २०:०२

⭐ अपराण्हकाळ - १३:४७ ते १६:२२

⭐ प्रदोषकाळ - १८:५५ ते २१:१०

⭐ निशीथ काळ - २४:१० ते २४:५३

⭐ राहु काळ - १७:२० ते १८:५६

⭐ यमघंट काळ - १२:३१ ते १४:०७

⭐ श्राद्धतिथी - पंचमी श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:०८ ते दु.०२:४० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी फणस खावू नये 🚫

**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

लाभदायक----

लाभ मुहूर्त-- ०९:१८ ते १०:५५ 💰💵

अमृत मुहूर्त--  १०:५५ ते १२:३१💰💵

👉विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:३०

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर🔥

बुध मुखात आहुती आहे.

शिववास कैलासावर, काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - क्रोधी

अयन - उत्तरायण

ऋतु - वसंत(सौर)

मास - वैशाख

पक्ष - शुक्ल

तिथी - पंचमी(२९:११ प.नं.षष्ठी)

वार - रविवार

नक्षत्र - आर्द्रा(१३:१५ प.नं.पुनर्वसु)

योग - धृति(११:०८ प.नं. शूल)

करण - बव(१७:०५ प. नं.बालव)

चंद्र रास - मिथुन

सूर्य रास - मेष

गुरु रास - वृषभ

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष :- श्री आद्य शंकराचार्य जयंती, रवियोग १३:१५ प.

👉 या दिवशी पाण्यात केशर टाकून स्नान करावे.

👉 आदित्य ह्रदय स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘ श्री सूर्याय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  सूर्यदेवास केशरभाताचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस गहू दान करावे.

👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना तूप खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, मिथुन, सिंह , कन्या, धनु, मकर या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Series: अजित आगरकर OUT, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्माचा खास 'माणूस' निवडणार संघ; मीटिंग कधी होणार?

'दृश्यम ३' मध्ये गायतोंडेची दहशत दिसलीच नाही' म्हणणाऱ्या मराठी अभिनेत्याला नेटकऱ्यांनी सुनावलं; म्हणाले- तुम्ही लोक

Navi Mumbai: नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद, सात विभागांवर परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Dapoli Projects,: तीन प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; दाभोळ अणुऊर्जा, चिखलगाव बॉक्साइट व देवके नवेनगर प्रकल्प रद्द करण्याची मागणी!

Latest Marathi News Live Update : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दिशेने रवाना

SCROLL FOR NEXT