Panchang 14 May esakal
संस्कृती

Panchang 14 May : आजच्या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे

जाणून घ्या आजच्या दिवसातील शुभ-अशुभ मुहूर्त

Monika Lonkar –Kumbhar

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १४ मे २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख २४ शके १९४६

*🛑 शुक्रास्त व गुरु अस्त सुरू आहे

☀ सूर्योदय -०६:०४

☀ सूर्यास्त -१८:५६

🌞 चंद्रोदय - ११:२९

⭐ प्रात: संध्या - स.०४:५८ ते स.०६:०४

⭐ सायं संध्या -  १८:५६ ते २०:०३

⭐ अपराण्हकाळ - १३:४६ ते १६:२३

⭐ प्रदोषकाळ - १८:५६ ते २१:११

⭐ निशीथ काळ - २४:१० ते २४:५३

⭐ राहु काळ - १५:४४ ते १७:२१

⭐ यमघंट काळ - ०९:१८ ते १०:५५

⭐ श्राद्धतिथी - सप्तमी श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५६ ते दु.१२:५७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी आवळा खावू नये 🚫

**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.

लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १०:५५ ते १२:३१ 💰💵

अमृत मुहूर्त--  १२:३१ ते १४:०८💰💵

👉विजय मुहूर्त— १४:४० ते १५:३१

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर🔥

बुध मुखात आहुती आहे.

शिववास भोजनात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - क्रोधी

अयन - उत्तरायण

ऋतु - वसंत(सौर)

मास - वैशाख

पक्ष - शुक्ल

तिथी - सप्तमी(अहोरात्र)

वार - मंगळवार

नक्षत्र - पुष्य(१५:४७ प.नं.आश्लेषा)

योग - गंड(०९:५७ प.नं. वृद्धि)

करण - गरज(१८:२५ प. नं.वणिज)

चंद्र रास - कर्क

सूर्य रास - मेष

गुरु रास - वृषभ

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष :- गंगोत्पत्ती-गंगासप्तमी, मध्यान्ही गंगापूजन करणे, रवि वृषभेत सायं.०५:२५, मु.१५, संक्रांती पुण्यकाळ स.११:०१ ते सायं.०५:२५, संक्रांती पुण्यकाळात गोदान, तिळदान, सौर ग्रीष्म ऋतू प्रारंभ, रवियोग १५:४७ प. नं.सर्वार्थसिद्धियोग

👉 या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 गणेश कवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘ अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  गणेशास लाडूचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस मसूर दान करावे.

👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना गूळ खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता होईल.

👉 चंद्रबळ:- वृषभ, कर्क, कन्या ,तुळ, मकर, कुंभ या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT