Panchang 23 May  esakal
संस्कृती

Panchang 23 May : आजच्या दिवशी दत्तगुरुंना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा

जाणून घ्या आजच्या दिवसातील शुभ-अशुभ मुहूर्त.

सकाळ डिजिटल टीम

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २३ मे २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ २ शके १९४६

*🛑 शुक्रास्त व गुरु अस्त सुरू आहे

☀ सूर्योदय -०६:०२

☀ सूर्यास्त -१९:००

🌞 चंद्रोदय - १९:०२

⭐ प्रात: संध्या - स.०४:५६ ते स.०६:०२

⭐ सायं संध्या -  १९:०० ते २०:०६

⭐ अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:२५

⭐ प्रदोषकाळ - १९:०० ते २१:१३

⭐ निशीथ काळ - २४:०९ ते २४:५३

⭐ राहु काळ - १४:०९ ते १५:४६

⭐ यमघंट काळ - ०६:०२ ते ०७:४०

⭐ श्राद्धतिथी - पौर्णिमा श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी स.०७:०५ नं.शुभ दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२२ ते दु.१२:०६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी क्षौर/हजामत करू नये 🚫

**या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १२:३१ ते १४:०९ 💰💵

अमृत मुहूर्त--  १४:०९ ते १५:४६💰💵

👉विजय मुहूर्त— १४:४१ ते १५:३३

पृथ्वीवर अग्निवास नाही🔥

चंद्र मुखात आहुती आहे.

शिववास १९:२३ नं.गौरीसन्निध, काम्य शिवोपासनेसाठी १९:२३ नं.शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - क्रोधी

अयन - उत्तरायण

ऋतु - ग्रीष्म(सौर)

मास - वैशाख

पक्ष - शुक्ल

तिथी - पौर्णिमा(१९:२३ प.नं.प्रतिपदा)

वार - गुरुवार

नक्षत्र - विशाखा(०९:१४ प.नं. अनुराधा)

योग - परिघ(१२:१० प.नं. शिव)

करण - भद्रा(०७:०५ प. नं.बव)

चंद्र रास - वृश्चिक

सूर्य रास - वृषभ

गुरु रास - वृषभ

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष :- भद्रा ०७:०५ प., वैशाखी पौर्णिमा, बुद्ध पौर्णिमा, जलकुंभ-तिलपात्र-सुवर्ण-मध-घृत दान, तिळाच्या तेलाचा दिवा लावणे, तिलहोम, तिलतर्पण, संपदा गौरी व्रत, पुष्टिपती विनायक जयंती, अन्वाधान, सर्वार्थ सिद्धियोग ०९:१४ नं.

👉 या दिवशी पाण्यात गंगाजल व हळद चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 दत्तकवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘ बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  दत्तगुरुंना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस सुवर्ण दान करावे.

👉 दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना दही खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता होईल.

👉 चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या , वृश्चिक, मकर, कुंभ या राशींना रा.०२:५३ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shabbir Ahmed: मोठा दहशतवादी कट उघड! ३ मंदिरांची पाहणी; व्हिडिओ शूट करून पाकिस्तानला पाठवले, शब्बीर लोनचे धक्कादायक खुलासे

Vande Bharat: ‘वंदे भारत’च्या डब्यांची संख्या वाढणार! 'या' रेल्वेच्या वेळापत्रकातही बदल, प्रशासनाचा निर्णय; वाचा सविस्तर

Electric Shock: शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू, आंबेगाव तालुक्यातील घटना, उसाला पाणी देताना दुघर्टना, कुटुंबीयांचा आक्राेश!

Leopard Skin Smuggling : साताऱ्यापासून लातूरपर्यंत पसरलंय तस्करीचं जाळं; कोल्हापूर महामार्गावर बिबट्याची दोन कातडी जप्त, मोठी टोळी गजाआड

Satara News: सातारकरांचाही परदेशी ओढा! जिल्ह्यात आंतरराष्‍ट्रीय वाहन परवाना मागणीत वाढ; प्रादेशिक कार्यालयातून तब्‍बल १३३ जणांची प्रक्रिया..

SCROLL FOR NEXT