Panchang 23 September:  sakal
संस्कृती

Panchang 23 September: आजच्या दिवशी सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

जाणून घ्या आजच्या दिवसातील शुभ-अशुभ मुहूर्त.

सकाळ डिजिटल टीम

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २३ सप्टेंबर २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन १ शके १९४६

☀ सूर्योदय -०६:२६

☀ सूर्यास्त -१८:२६

🌞 चंद्रोदय - २२:४७

⭐ प्रात: संध्या - स.०५:१५ ते स.०६:२६

⭐ सायं संध्या -  १८:२६ ते १९:३८

⭐ अपराण्हकाळ - १३:३८ ते १६:०३

⭐ प्रदोषकाळ - १८:२६ ते २०:५०

⭐ निशीथ काळ - २४:०२ ते २४:५०

⭐ राहु काळ - ०७:५७ ते ०९:२७

⭐ यमघंट काळ - १०:५७ ते १२:२७

⭐ श्राद्धतिथी - षष्ठी श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी सायं.०७:०३ प.शुभ दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:२८ ते दु.०१:३९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी तैलाभ्यंग करू नये🚫

**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक

लाभ मुहूर्त-- १५:२६ ते १६:५६ 💰💵

अमृत मुहूर्त-- १६:५६ ते १८:२६💰💵

👉विजय मुहूर्त— १४:२९ ते १५:१७

पृथ्वीवर अग्निवास १९:०३ प.🔥

गुरु मुखात आहुती आहे.

शिववास भोजनात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - क्रोधी

अयन - दक्षिणायन

ऋतु - शरद(सौर)

मास - भाद्रपद

पक्ष - कृष्ण

तिथी - षष्ठी(१९:०३ प.नं.सप्तमी)

वार - सोमवार

नक्षत्र - रोहिणी(२६:५७ प. नं.मृग)

योग - वज्र(०९:५४ प.नं. सिद्धि)

करण - गरज (१०:१७ प. नं. वणिज)

चंद्र रास - वृषभ

सूर्य रास - कन्या

गुरु रास - वृषभ

पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष:-- भद्रा १९:०३ नं., षष्ठी श्राद्ध, ज्ञानेश्वरी ग्रंथ जयंती, सर्वार्थसिद्धियोग-रवियोग १६:५७ प.

👉 या दिवशी पाण्यात चमचाभर दूध टाकून स्नान करावे.

👉 शिव कवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  शंकराला सायंकाळी दहिभाताचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक ,धनु, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जे नव्हतं घडायला, तेच झालं! भारताच्या T20 World Cup मोहिमेला धक्का, स्टार खेळाडूची स्पर्धेतून माघार; अनकॅप्ड खेळाडूचा आधार

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

SCROLL FOR NEXT