Panchang 25 April esakal
संस्कृती

Panchang 25 April : आजच्या दिवशी दत्तगुरुंना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा

जाणून घ्या आजच्या दिवसातील शुभ-अशुभ मुहूर्त

सकाळ डिजिटल टीम

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २५ एप्रिल २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख ५ शके १९४६

☀ सूर्योदय -०६:१४

☀ सूर्यास्त -१८:५०

🌞 चंद्रोदय - २०:१४

⭐ प्रात: संध्या - स.०५:०६ ते स.०६:१४

⭐ सायं संध्या -  १८:५० ते १९:५९

⭐ अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:१९

⭐ प्रदोषकाळ - १८:५० ते २१:०८

⭐ निशीथ काळ - २४:१० ते २४:५६

⭐ राहु काळ - १४:०७ ते १५:४२

⭐ यमघंट काळ - ०६:१४ ते ०७:४९

⭐ श्राद्धतिथी - द्वितीया श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१७ ते दु.०१:४८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी तोंडली खावू नये 🚫

**या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १२:३३ ते १४:०७ 💰💵

अमृत मुहूर्त--  १४:०७ ते १५:४२💰💵

👉विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:२९

पृथ्वीवर अग्निवास स.०६:२४ नं🔥

मंगळ मुखात आहुती आहे.

शिववास सभेत, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - क्रोधी

अयन - उत्तरायण

ऋतु - वसंत(सौर)

मास - चैत्र

पक्ष - कृष्ण

तिथी - प्रतिपदा(०६:२४ प.नं.द्वितीया)

वार - गुरुवार

नक्षत्र - विशाखा(२५:४८ प.नं.अनुराधा)

योग - व्यतिपात(२८:१८ प.नं. वरियान)

करण - कौलव(०६:२४ प. नं.तैतिल)

चंद्र रास - तुळ(१९:२८ नं.वृश्चिक)

सूर्य रास - मेष

गुरु रास - मेष

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष :- सर्वार्थसिद्धियोग २५:४८ नं.

👉 दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘ बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  दत्तगुरुंना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस हरभरा डाळ दान करावी.

👉 दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना दही खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिंह , तुळ, धनु, मकर या राशींना सायं.०७:२८ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT